लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

ज्याला समजलं मातीत दबलेला कचरा, तो निघाला सोन्याचा खजिना; वैज्ञानिकांचा मोठा शोध - Marathi News | Denmark archeologist discovers two pound gold biggest treasure of danish history | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्याला समजलं मातीत दबलेला कचरा, तो निघाला सोन्याचा खजिना; वैज्ञानिकांचा मोठा शोध

Schytz आपल्या क्लासमेटच्या जमिनीवर स्कॅन करण्यासाठी  आपल्या मेटल डिटेक्टरसोबत फिरायला निघाला होता. ...

Tragedy : आईने ज्या गे मुलाच्या उपचारासाठी कॉल गर्लची घेतली होती मदत, त्याच मुलाने केली हत्या - Marathi News | Tragedy as mum killed by gay son she tried to cure with call girl | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Tragedy : आईने ज्या गे मुलाच्या उपचारासाठी कॉल गर्लची घेतली होती मदत, त्याच मुलाने केली हत्या

५१ वर्षी महिलेला तिचा मुलगा एंटनीने लंडन येथील घरात किचनमध्ये चाकूने वार करत मारले. एंटनी घटनास्थळी आढळून आला होता. ...

'या' ठिकाणी होत नाही अंत्यसंस्कार, वर्षातून एकदा मृतदेहांना नवीन कपडे घालून दिली जाते सिगारेट - Marathi News | Funerals do not take place in tojara tribes in Indonesia, once a year the bodies are given new clothes and cigarettes | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' ठिकाणी होत नाही अंत्यसंस्कार, वर्षातून एकदा मृतदेहांना नवीन कपडे घालून दिली जाते सिगारेट

Indonesian Tribe Strange Ritual: मृत व्यक्तीचा आत्मा घरातच राहतो, असा या जमातीतील लोकांचा विश्वास आहे. ...

मॉडलने ऑनलाइन ऑर्डर केल्या हातबेड्या, मग बांधून करू लागली होती 'हे' काम; गमावला जीव - Marathi News | Turkey 25 years old model mysteriously found dead with hands cuffed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मॉडलने ऑनलाइन ऑर्डर केल्या हातबेड्या, मग बांधून करू लागली होती 'हे' काम; गमावला जीव

क्रिस्टीना नोवित्स्का तिच्या घरातील एका खुर्चीवर बसलेली आढळून आली होती आणि तिचे हात मागे बांधलेले होते. ...

एकाच दिवशी दोन-दोन गुड न्यूज, लॉटरीत जिंकले तब्बल 7 कोटी रुपये - Marathi News | Two good news on the same day, won Rs 7 crore in the lottery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकाच दिवशी दोन-दोन गुड न्यूज, लॉटरीत जिंकले तब्बल 7 कोटी रुपये

lottery ticket: 5 डॉलरमध्ये विकत घेतलेल्या लॉटरीच्या तिकीटाने कमवून दिले तब्बल 7 कोटी रुपये. ...

'ही' आहेत पृथ्वीवरील 6 गुप्त ठिकाणे, गूगल मॅपवर शोधूनही दिसणार नाहीत; जाणून घ्या कारण - Marathi News | 'These' are 6 secret places on earth, you won't even see them on Google Maps; Know the reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'ही' आहेत पृथ्वीवरील 6 गुप्त ठिकाणे, गूगल मॅपवर शोधूनही दिसणार नाहीत; जाणून घ्या कारण

Secret places on Earth: तुम्ही गूगल मॅपवर ही ठिकाणे शोधलीत, तर तुम्हाला त्यातील अर्ध्याहून अधिक भाग अस्पष्ट दिसेल. ...

पृथ्वीवरचं असं ठिकाण जिथे अजूनपर्यंत पोहोचलं नाही जीवन, 'डेड झोन' बघून वैज्ञानिक हैराण - Marathi News | Antarctica transantarctic mountains research reveals even microbes dont exist here | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवरचं असं ठिकाण जिथे अजूनपर्यंत पोहोचलं नाही जीवन, 'डेड झोन' बघून वैज्ञानिक हैराण

आतापर्यंत असं समोर आलं  की, जर एखाद्या ठिकाणी मनुष्य किंवा जीव नसेलही तरी तेथील मातीत सूक्ष्म जीव आढळतात. पण एका नव्या रिसर्चने ही गोष्टही खोट ठरवली आहे.  ...

बाबो! 'या' खेकड्याचं निळं रक्त जगात आहे सर्वात महाग, एक लिटर रक्ताची किंमत ११ लाख रूपये! - Marathi News | Why Horseshoe Crab Blood Is so Expensive? | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' खेकड्याचं निळं रक्त जगात आहे सर्वात महाग, एक लिटर रक्ताची किंमत ११ लाख रूपये!

तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकड्याच्या निळ्या रक्तात तांब असतं. सोबतच एक खास रसायन असतं जे कोणत्याही बॅक्टेरियाच्या आजूबाजूला जमा होतं आणि त्यांची ओळख पटवतं. ...