आंतरराष्ट्रीय FOLLOW International, Latest Marathi News
अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियाच्या महामार्गावर पैशांचा पाऊस पडला आहे. ...
वैज्ञानिक या जीवांबाबत नेहमची आश्चर्यजनक खुलासे करतात. अशात पृथ्वीवर विशाल डायनासॉरच्या अस्तित्वासंबंधी एक मोठा शोध समोर आला आहे. ...
इजिप्तची राजधानी कैरोमध्ये हे अनोख्या अनोख्या स्पाची सुरुवात झाली आहे. मसाजदरम्यान व्यक्तीच्या अंगावर डझनभर साप सोडले जातात. ...
इं.स. 1-3 ऱ्या शतकात या नाण्यांचा वापर केला जायचा. ...
पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते इजिप्तमध्ये 4500 वर्षे जुनी सहा सूर्य मंदिरे आहेत. ...
NASA mars rover : वैज्ञानिकांना आजपर्यंत असे ठोस पुरावे मिळाले नाही ज्यावरून हे ठामपणे म्हणता येईल की, पृथ्वीशिवाय दुसऱ्या ग्रहावर जीवन आहे. ...
ही व्यक्ती एका हत्येप्रकरणी तुरूंगातून सुटून परत आली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि कोर्टात या केसची सुनावणी सुरू आहे. ...
Oumuamua: सन २०१७ मध्ये पृथ्वीच्या जवळून गेलेले इंटरस्टेलर ऑब्जेक्ट Oumuamua तज्ज्ञांसाठी एक आव्हान बनले आहे. या रहस्यमय ऑब्जेक्टला तज्ज्ञ एका पाठोपाठ एक नवनवी व्याख्या देत आहेत. त्यामुळे त्याबाबत मांडलेली आधीची थिअरी ही निरर्थक ठरत आहे. ...