लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

भावाला डोक्यावर उलटं तोलत त्याने चढल्या तब्बल १०० पायऱ्या, गीनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनला ना भाऊ - Marathi News | Man Climbs 100 Stairs in 53 Seconds While Balancing Brother on Head, Sets Guinness Record | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भावाला डोक्यावर उलटं तोलत त्याने चढल्या तब्बल १०० पायऱ्या, गीनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनला ना भाऊ

२३ डिसेंबर २१ला स्पेनमधील सेंट मेरी कॅथेड्रल चर्चच्या पायऱ्यांवर हे रेकॉर्ड (Vietnam brothers world record) बनवण्यात आलं. या भावांच्या कामगिरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

ब्रिटनच्या राणीला जीवे मारण्याची धमकी, जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेईन! - Marathi News | Britain's queen elizabeth threatened to kill, Jallianwala Bagh massacre will avenge the murder! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्रिटनच्या राणीला जीवे मारण्याची धमकी, जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेईन!

Britain's Queen elizabeth threatened to kill : या प्रकरणाबाबत, पोलिसांनी शनिवारी सांगितले की, दक्षिण इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथील एका 19 वर्षीय तरुणाला ख्रिसमसच्या दिवशी खासगी मालमत्तेत जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अटक करण्यात आली. ...

कोरोनाला कमी समजणं या 'अंडरटेकर'ला पडलं महागात, ओव्हर कॉन्फिडन्समुळे गेला जीव - Marathi News | Frederic Sinistra kickboxing champion died of covid virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाला कमी समजणं या 'अंडरटेकर'ला पडलं महागात, ओव्हर कॉन्फिडन्समुळे गेला जीव

Frederic Sinistra Death : तो त्याच्या शारीरिक शक्तीने कोरोनाला मात देईल. एकप्रकारे फ्रेडरिकने कोरोनाला खुलेआम आव्हान दिलं होतं. पण ते त्याला महागात पडलं. ...

समुद्र गिळणार अनेक देश! ‘डूम्सडे ग्लेशिअर’वितळणे जगासाठी धोकादायक ठरणार  - Marathi News | Doomsday Glacier Threat: Rapid Retreat of Antarctica's Riskiest Glacier | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्र गिळणार अनेक देश! ‘डूम्सडे ग्लेशिअर’वितळणे जगासाठी धोकादायक ठरणार 

Doomsday Glacier : हिमनदीवरील कडे कोसळण्यास सुरुवात झाली तर समुद्राच्या पातळीत ६५ सेंटिमीटरची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थातच जलप्रलय येऊ शकतो. ...

त्याचे बर्थ डे सेलिब्रेशनपाहुन अनेकांचे डोळे दिपले, कुत्र्याच्या वाढदिवशी खर्च केले 'इतके' रुपये - Marathi News | woman spends 11 Lakh rupees on dog birthday | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :त्याचे बर्थ डे सेलिब्रेशनपाहुन अनेकांचे डोळे दिपले, कुत्र्याच्या वाढदिवशी खर्च केले 'इतके' रुपये

चीनमध्ये एका कुत्र्याच्या मालकीनीने आपल्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. वाढदिवसाला केलेला झगमगाट पाहून तर अनेकांचे डोळे फिरले. कारण एवढा खर्च तर एखाद्याच्या लग्नातही होत नाही. ...

ज्याने चेहऱ्यावर फेकलं होतं अ‍ॅसिड, तरूणीने त्याच्यासोबतच केलं लग्न; सोशल मीडियावरून टिका - Marathi News | Turkey : The girl got married to the person who threw acid on her mouth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्याने चेहऱ्यावर फेकलं होतं अ‍ॅसिड, तरूणीने त्याच्यासोबतच केलं लग्न; सोशल मीडियावरून टिका

Acid Survivor Love Marriage: याप्रकरणी तरूणाला १३ वर्ष ६ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण कायद्यात बदल झाल्याने तो तुरूंगातून लवकर सुटला.  ...

२०२१मध्ये 'या' पॉर्नस्टार झाल्या सर्वाधिक सर्च; लोकांच्या पसंतीची नावं केली जाहीर, पाहा यादी! - Marathi News | Most searches for pornstars in 2021; Pornhub released a list of people's favorites | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२०२१मध्ये 'या' पॉर्नस्टार झाल्या सर्वाधिक सर्च; लोकांच्या पसंतीची नावं केली जाहीर, पाहा यादी!

वर्षाभरात सर्वाधिक सर्च झालेल्या काही गोष्टींविषयी आपण जाणून घेणार आहोत. ...

कपलच्या बॅगमध्ये सापडलं सिंहाचं कापलेलं शिर, याचं काय करणार होते हे वाचून अंगावर येईल काटा - Marathi News | South Africa : Head of a lion was found in the couple bag were supposed to do black magic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कपलच्या बॅगमध्ये सापडलं सिंहाचं कापलेलं शिर, याचं काय करणार होते हे वाचून अंगावर येईल काटा

South Africa : एका कपलची अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. या कपलने मांत्रिकाच्या नादात असं काही काम केलं की, वाचून अंगावर काटा येईल. ...