काही घटना विचार करायलाही भाग पाडतात की, असं काय झालं असेल की, आजच्या काळात असंही होतं? अशीच एक धक्कादायक आणि विचार करायला भाग पाडणारी घटना समोर आली आहे. ...
जेव्हा रात्री महिला एकट्या रस्त्यावरून चालत असतील तेव्हा थर्मल कॅमेरायुक्त ड्रोन त्यांची सुरक्षा करतील (Drones to protect women). जर कुणी त्यांच्यासोबत छेडछाड केली, त्यांना त्रास द्यायला आलं तर हा ड्रोन त्यांच्या मदतीला येणार आहे. ...
नातं सुधारण्यासाठी पती-पत्नीला काही तडजोड करावी लागते. अशीच एक घटना चर्चेचा विषय बनली आहे. पण यात एक अजब बाब आहे. एका महिलेने आपलं लग्न वाचवण्यासाठी असं काही काम केलं, जे फारच विचित्र आहे. ...
अमेरिकेतील अलास्का पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. पण, आता हवामान बदलामुळे या ठिकाणचे तापमान 19.4C पर्यंत वाढले आहे. या अनुचित प्रकाराने हवामान तज्ज्ञही हादरले आहेत. ...
Jordan Parliament Video : अध्यक्षांनी दिलेल्या आदेशानंतर काही खासदारांमध्ये हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. यात संसदेच्या सभागृहात खासदार लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारताना दिसत आहेत. ...