अस्वल घरातील दोन लहान कुत्र्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. पण, अस्वल कुत्र्यांवर हल्ला करताना मालकाला दिसताच तो स्वत: त्या अस्वलासमोर जातो आणि त्याला हकलून लावतो. ...
साइटवर मोठ्या संख्येने लोक तिला फॉलो करतात. ज्यातून तिची रग्गड कमाई होते. दर महिन्याच्या हिशेबाने व्हिडीओज आणि फोटोंच्या सब्सक्रिप्शनच्या आधारावर तिला पैसे मिळतात. ...
Kosovo : या व्यक्तीच्या अचानक पोटात दुखू लागलं होतं. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांना आधी वाटलं की त्याला हर्नियाची तक्रार आहे. त्यामुळे त्यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ...
या व्यक्तीला रस्त्यात एक पेपर विकत घेण्याची इच्छा झाली. त्याला याची अजिबातही कल्पना नव्हती की हा पेपरच त्याचं नशीब पालटणार आहे. त्याची नजर पेपरमधील नॅशनल लॉटरीवर पडली आणि काहीच वेळात हा व्यक्ती करोडपती झाला. ...
पण, संशोधकांनी त्यांच्या नवीन संगणकीय पद्धतीने ही जिज्ञासू गणना केली आहे. इतकंच नाही तर तारकीय वस्तुमान असलेल्या कृष्णविवरात विश्वाचा किती भाग भरलेला आहे हेही त्यांनी शोधून काढलं आहे. ...
Science News: डोळ्यांमध्ये पाहून प्रेम, राग, द्वेश, आनंद, भीती या भावना दिसू शकतात. मात्र डोळ्यांमध्ये पाहून आता त्या व्यक्तीचा मृत्यूही दिसू शकतो. तेसुद्धा त्या व्यक्तीचा मृत्यू होण्यापूर्वी अनेक वर्षे आधी कळू शकते. ...