Treasure: एका ३२ वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हातात अब्जावधीचे घबाड सापडले. एवढा अकल्पनीय ऐवज पाहून पोलिसांनाही धक्का बसला. ...
सशोधकांना इजिप्तच्या प्राचीन तापोसिरिस मॅग्ना मंदिराखाली हा गाडला गेलेला बोगदा सापडला आहे. मंदिराच्या खालून बोगदा किंवा भूमिगत मार्ग सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
आज पहाटे राजधानी दिल्ली आणि लगतच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राजधानीतील अनेक भागात रात्री 1.57 च्या सुमारास या भूकंपाच्या धक्क्यांनी लोक अचानक जागे झाले. ...
Prophecies of Nostradamus :येणाऱ्या २०२३ य वर्षासाठीही नास्त्रेदेमस आणि बाबा वेंगा यांनी काही भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यातील एक भविष्यवाणी ही तिसऱ्या महायुद्धाबाबत आहे. ...