लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

नशीबाने थट्टा मांडली! Amazonसाठी Googleची नोकरी सोडली; आता दोन्ही कंपन्यांनी हात काढून घेतला... - Marathi News | Engineer Quit Googles job for Amazon; Now both the companies have taken their hands off | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नशीबाने थट्टा मांडली! Amazonसाठी Googleची नोकरी सोडली; आता दोन्ही कंपन्यांनी हात काढून घेतला...

Amazon मध्ये नोकरी करण्यासाठी Google ची नोकरी सोडली, नंतर Amazon नेही जॉब ऑफर परत घेतली. ...

२३ वर्षांच्या तरुणीचे ७१ वर्षांच्या व्यक्तीवर जडलं प्रेम,; आता सतावतेय भलतीच चिंता! - Marathi News | A 23-year-old girl falls in love with a 71-year-old man; Girl worrying now! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२३ वर्षांच्या तरुणीचे ७१ वर्षांच्या व्यक्तीवर जडलं प्रेम,; आता सतावतेय भलतीच चिंता!

समाजात स्वत:पेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीवर प्रेम करणे योग्य मानले जात नाही. ...

Jara Hatke: चिखलात सापडली मध्ययुगातील अनमोल वस्तू, लिहिला होता खास संदेश, लिलावात झाली बंपर कमाई - Marathi News | Jara Hatke: Medieval treasure found in mud, with special message written on it, sells for bumper revenue | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चिखलात सापडली मध्ययुगातील अनमोल वस्तू,लिहिला होता खास संदेश, लिलावात झाली बंपर कमाई

Jara Hatke: पेशाने लॉरी ड्रायव्हर असलेल्या एका व्यक्तीला जमिनीखालून मौल्यवान अंगठी सापडली. १४ व्या शतकातील ही अंगठी ३७ लाख रुपयांना विकली गेली. ...

उद्योगपती Jack Ma यांनी 'या' देशात घेतला आश्रय; सरकारविरोधात बोलल्याची मिळाली मोठी शिक्षा - Marathi News | Businessman Jack Ma took refuge in 'japan'; He got a big punishment for speaking against the China government | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उद्योगपती Jack Ma यांनी 'या' देशात घेतला आश्रय; सरकारविरोधात बोलल्याची मिळाली मोठी शिक्षा

Jack Ma चीनी टेक्नोलॉजी सेक्टरचे पोस्टर बॉय होते. पण, सरकारविरोधात बोलल्याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. ...

अफगाणिस्तानमध्ये मदरशात नमाज अदा करताना भीषण स्फोट, 10 मुलांसह 15 जणांचा मृत्यू - Marathi News | blast in afghanistans aybak city kills many and wounds latest updates and highlights | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये मदरशात नमाज अदा करताना भीषण स्फोट, 10 मुलांसह 15 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानमध्ये बुधवारी मोठा स्फोट झाला. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

चोरी करताना पकडला; लोकांनी कपाळावर 'मी चोर आहे'चा टॅटू काढला, आता पुन्हा केली चोरी... - Marathi News | caught stealing; People tattooed 'I'm a thief' on foreheads, now steal again | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चोरी करताना पकडला; लोकांनी कपाळावर 'मी चोर आहे'चा टॅटू काढला, आता पुन्हा केली चोरी...

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात 'मेरा बाप चोर है' हा सीन पाहिला असेल, तसाच प्रकार घडला आहे. ...

वैज्ञानिकांना बर्फात मिळाला 48,500 वर्षांपूर्वीचा खतरनाक व्हायरस! जाणून घ्या, किती आहे धोकादायक? - Marathi News | Scientists found a 48500 year old zombie virus know how much is dangerous | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वैज्ञानिकांना बर्फात मिळाला 48,500 वर्षांपूर्वीचा खतरनाक व्हायरस! जाणून घ्या, किती आहे धोकादायक?

यासंदर्भात बोलताना वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की त्यांना दोन डझनहून अधिक व्हायरस मिळाले आहेत. यांपैक एक एका तलावाखाली जमा झालेला होता. तो जवळपास 48,500 वर्षांहूनही अधिक जुना आहे.  ...

शिकार करायला गेला होता तरूण, पाळीव श्वानाने 'झाडली' बंदुकीची गोळी; झाला त्याचा मृत्यू - Marathi News | Pet dog accidentally press the trigger of gun his owner death during hunting trip | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शिकार करायला गेला होता तरूण, पाळीव श्वानाने 'झाडली' बंदुकीची गोळी; झाला त्याचा मृत्यू

ही घटना तुर्कीमधील आहे. मिररच्या एका रिपोर्टनुसार, 32 वर्षीय या तरूणाचं नाव ओजगुर गेवरेकोग्लू होतं. तो नुकताच तुर्कीतील सॅमसन प्रांतात शिकार करण्यासाठी गेला होता. ...