लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

Jara Hatke: हॉटेलने बुकिंग रद्द करण्यास दिला नकार, जोडप्यानं घेतला असा बदला, पण... - Marathi News | Jara Hatke: The hotel refused to cancel the booking, the couple took revenge, but... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हॉटेलने बुकिंग रद्द करण्यास दिला नकार, जोडप्यानं घेतला असा बदला, पण...

Jara Hatke: जेव्हा आपण कुटुंब किंवा जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जातो तेव्हा थांबण्यासाठी सर्वसाधारणपणे हॉटेलमध्ये खोली बुक केली जाते. ती निवडताना ती जागा चांगली असेल याची काळजी घेतली जाते. मात्र अनेकदा बुकिंगनंतर काही परिस्थितीमुळे बुकिंग रद्द करावे ...

जर्मनीचा भारतीय तरुणांवर विश्वास; 'या' क्षेत्रात देताहेत 60 ते 80 लाख रुपये पगार... - Marathi News | Germany trusts Indian youth; 60 to 80 lakh rupees salary is given in 'engineering' sector | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीचा भारतीय तरुणांवर विश्वास; 'या' क्षेत्रात देताहेत 60 ते 80 लाख रुपये पगार...

परदेशात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. अशा इच्छुकांसाठी जर्मनी चांगला पर्याय ठरू शकतो. ...

या देशांमध्ये सेटल होण्यासाठी दिले जातात पैसे आणि व्हिसा, जाणून घ्या लिस्ट - Marathi News | These countries are offering money and visa to settle here | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या देशांमध्ये सेटल होण्यासाठी दिले जातात पैसे आणि व्हिसा, जाणून घ्या लिस्ट

एखाद्या दुसऱ्या देशात जाऊन स्थायीक होणं काही सोपं नाही. अनेक देशांची नागरिकता मिळवणं फार अवघड असतं. पण आज आम्ही तुम्हाला काही अशा देशांबाबत सांगण्यात आहोत जिथे जाणं सोपं काम आहे. ...

यासिन मलिकच्या पत्नीला पाकिस्तानात कॅबिनेट मंत्रीपद; यासिन भोगतोय जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | yasin-maliks-wife-mushaal-hussein-mullick-become-minister-in-pakistan-prime-minister-anwarul-haq-kakar-caretaker-cabinet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यासिन मलिकच्या पत्नीला पाकिस्तानात कॅबिनेट मंत्रीपद; यासिन भोगतोय जन्मठेपेची शिक्षा

दहशतवादी संघटना JKLF प्रमुख यासिन मलिकच्या पत्नीला पाकिस्तानात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. ...

भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे ६५ जणांचा मृत्यू, चाचणी टाळण्यासाठी दिली होती लाच; धक्कादायक खुलासा - Marathi News | inside indian syrup linked deaths trial in uzbekistan a bribery angle | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे ६५ जणांचा मृत्यू, चाचणी टाळण्यासाठी दिली होती लाच; धक्कादायक खुलासा

उज्बेकिस्तान मध्ये ६५ मुलांचा मृ्त्यू भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे झाल्याचे समोर आले आहे. ...

पाकिस्तानमध्ये ख्रिश्चन कुटुंबावर ईशनिंदेचा आरोप, संतप्त जमावाकडून अनेक चर्च, घरांची तोडफोड, जाळपोळ    - Marathi News | Christian family accused of blasphemy in Pakistan, several churches, houses vandalized, set on fire by angry mobs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये ख्रिश्चन कुटुंबावर ईशनिंदेचा आरोप, संतप्त जमावाकडून अनेक चर्च, घरांची तोडफोड

Pakistan: पाकिस्तानमधील फैसलाबाद येथे एका ख्रिश्चन कुटुंबावर ईशनिंदेचा आरोप करत अनेक चर्चची तोडफोड करण्यात आली. एवढंच नाही तर काही ख्रिस्ती इमारती आणि वस्त्यांचंही नुकसान करण्यात आलं. ...

केंब्रिज विद्यापीठात मोरारी बापूंची रामकथा; PM ऋषी सुनक यांचीही उपस्थिती... - Marathi News | Morari Bapu's RamKatha at Cambridge University; PM Rishi Sunak was also present | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केंब्रिज विद्यापीठात मोरारी बापूंची रामकथा; PM ऋषी सुनक यांचीही उपस्थिती...

जगातील सर्वात जुन्या केंब्रिज विद्यापीठात कथावाचक मोरारी बापू यांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

नायजरमध्ये युद्ध सुरू होऊ शकते! आफ्रिकेतून युरोप-अमेरिकेत हालचाली - Marathi News | niger coup african country america france army ready for military ops in niger stopped after niger warning of killing president | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नायजरमध्ये युद्ध सुरू होऊ शकते! आफ्रिकेतून युरोप-अमेरिकेत हालचाली

अमेरिका, फ्रान्सच्या लष्करासह अनेक आफ्रिकन देशांचे सैन्य नायजरवर हल्ला करण्यासाठी सज्ज झाले आहे. ...