लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

लॉटरीत 25 कोटी जिंकला अन् तिकीट दारुच्या दुकानात विसरुन आला; पुढे काय झालं, पाहा... - Marathi News | Man won 25 crores in lottery and forgot ticket in a liquor store; See what happened next | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉटरीत 25 कोटी जिंकला अन् तिकीट दारुच्या दुकानात विसरुन आला; पुढे काय झालं, पाहा...

एका मेकॅनिकसोबत घडलेली घटना चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे. ...

World Trending: ‘प्रेयसी’चा पाठलाग; पाकिस्तान ते इंग्लंड !.. - Marathi News | Chasing 'Lovers'; Pakistan to England!.. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘प्रेयसी’चा पाठलाग; पाकिस्तान ते इंग्लंड!..

World Trending: नाही म्हटलं किंवा दुसऱ्या कुणा व्यक्तीला पसंत केलं, तर त्या तरुणीला थेट संपवूनच टाकायचं.. मानवतेला काळिमा फासणारा हा प्रकार सध्या तरुणाईत झपाट्यानं पसरतो आहे. केवळ भारतच नाही, तर जगभरात सर्वत्र या प्रकाराला जणू काही उधाण आलं आहे. आपण ...

VIDEO: अॅडव्हेंचर गेम जीवावर बेतला; 40 फूट उंचीवरुन पडून 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | VIDEO: Adventure game ends life; A 6-year-old boy died after falling from a height of 40 feet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: अॅडव्हेंचर गेम जीवावर बेतला; 40 फूट उंचीवरुन पडून 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Shocking Video: हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अॅडव्हेंचर स्पोर्ट्स करण्यापूर्वी दहावेळा विचार कराल. ...

International: महिलांना स्विमिंग पूलमध्ये ‘टॉपलेस’ पोहता येणार - Marathi News | International: Women can swim 'topless' in swimming pools | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिलांना स्विमिंग पूलमध्ये ‘टॉपलेस’ पोहता येणार

International: स्पेन सरकारने कॅटालोनिया प्रदेशात महिलांना स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस होत पोहण्याची परवानगी दिली आहे. याबाबत महिला अनेक दिवसांपासून मागणी करत होत्या. ...

चिनी अब्जाधीश 27व्यांदा परीक्षेत नापास! अजब जिद्दीची, गजब कहाणी... - Marathi News | Chinese billionaire failed the exam for the 27th time! Amazingly stubborn, amazing story... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी अब्जाधीश 27व्यांदा परीक्षेत नापास! अजब जिद्दीची, गजब कहाणी...

Education: मेरे पास बंगला हैं, गाडी हैं, तुम्हारे पास क्या हैं...’ असा झणझणीत डायलॉग चीनमधील ५६ वर्षीय अब्जाधीश लियांग शी एखाद्या साध्या पदवीधरालाही म्हणू शकणार नाहीत, कारण तो पटकन म्हणेल, ‘पदवी’ आणि तीच नेमकी लियांग यांच्याकडे नाही. ...

जगातील सर्वांत शांत देश कोणता? या देशाला मिळाला मान, भारताचे स्थान किती?  - Marathi News | Which is the most peaceful country in the world? This country got honor, what is the position of India? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वांत शांत देश कोणता? या देशाला मिळाला मान, भारताचे स्थान किती? 

Most Peaceful Country In The World: ग्लोबल पीस इंडेक्स-२०२३ नुसार सर्वांत शांत देशांच्या यादीत युरोप आणि आशियाचे वर्चस्व आहे. तर सिंगापूर, पोर्तुगाल, स्लोव्हेनिया, जपान आणि स्वित्झर्लंड हे टॉप १० देशांच्या यादीत आहेत.  ...

धक्कादायक! ‘टायटन’ पाणबुडीचा स्फोट झाला? Titan मधील मृतांचे अवशेष सापडले,सहा दिवसांनी बाहेर काढली पाणबुडी - Marathi News | titan sub implosion seen for first time brought to ashore imploded titanic shocking photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! ‘टायटन’ पाणबुडीचा स्फोट झाला? Titan मधील मृतांचे अवशेष सापडले,सहा दिवसांनी बाहेर काढली पाणबुडी

१८ जून रोजी टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी निघालेल्या टायटन या पाणबुडीचे अवशेष समुद्रात १२,५०० फूट खोलवर सापडले होते. ...

World Trending: उन्हाळ्यात माणसं, कुत्रे, उंदरांचाही जातो ‘तोल’! - Marathi News | In summer, people, dogs and mice also lose weight! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उन्हाळ्यात माणसं, कुत्रे, उंदरांचाही जातो ‘तोल’!

World Trending: तुम्हाला कोणता ऋतू आवडतो? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा..? एखादा ऋतू आवडण्याची किंवा न आवडण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतील; पण या वातावरणाचा आपल्यावर, आपल्या शरीरावर, आपल्या मेंदूवर निश्चतपणे परिणाम होत असतो. ...