Food: स्वयंपाकात निपुण. वेगवेगळ्या चवींचे पदार्थ आणि त्यांचं सौंदर्य यावर तिचे सतत वेगवेगळे प्रयोग सुरू असतात. स्वयंपाकाकडे ती केवळ काम म्हणून नाही तर एक मिशन म्हणूनच बघते. पाककलेतली तिची तज्ज्ञता अख्ख्या देशाने मान्य केली आहे. ...
Maldives: मालदीवच्या संसदेत बहुमत असलेला प्रमुख विरोधी पक्ष एमडीपी, अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्यावर महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. मोइझ्झू यांच्या मंत्रिमंडळात तीन सदस्यांना घेण्यास सोमवारी संसदीय मतदानादरम्यान मंजुरी नाकारण्यात आली, असे ...
Painting: ऑस्ट्रियन कलाकार गुस्ताव क्लिम्ट यांचे ‘पोर्ट्रेट ऑफ फ्रौलिन लिझर’ नावाचे हरवलेले चित्र व्हिएन्ना येथे सुमारे १०० वर्षांनी सापडले आहे. त्याची किंमत जवळपास साडेपाच कोटी रुपये आहे. ...
Bernard Arnault: जगात सर्वाधिक श्रीमंत असण्याचा मान स्पेसएक्स, टेस्ला व एक्स या कंपन्यांचे प्रमुख इलॉन मस्क यांच्याकडून आता हिरावला गेला आहे. फ्रान्समधील अब्जाधीश बर्नार्ड अर्नोल्ट यांनी एकूण संपत्तीच्या बाबतीत मस्क यांना मागे टाकले आहे. ...