लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं टेन्शन! शेड्युल इंटरनॅशनल फ्लाइटवर ३० सप्टेंबरपर्यंत बंदी, आदेश जारी - Marathi News | Government extends suspension scheduled international commercial passenger flights till 30 September | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं टेन्शन! शेड्युल इंटरनॅशनल फ्लाइटवर ३० सप्टेंबरपर्यंत बंदी, आदेश जारी

केंद्र सरकारनं व्यावसायिक खासगी विमान उड्डाणावरील (शेड्युल इंटरनॅशनल कमर्शियल फ्लाइट्स) बंदीत पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

लग्नासाठी येत असताना नवरदेवाचा अपघाती मृत्यू; नटूनथटून नवरी स्मशानभूमीत झाली दाखल - Marathi News | A 20-year-old man in Britain died in an accident while on his way to a wedding pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लग्नासाठी येत असताना नवरदेवाचा अपघाती मृत्यू; नटूनथटून नवरी स्मशानभूमीत झाली दाखल

ब्रिटनमधील हृदयद्रावक घटना : सर्वांच्याच डोळ्यांत तरळले अश्रू ...

काबूल विमानतळावर पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; प्रवेशद्वारांपासून दूर राहण्याच्या सूचना - Marathi News | The possibility of another terrorist attack on Kabul airport; Instructions to stay away from entrances pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबूल विमानतळावर पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; प्रवेशद्वारांपासून दूर राहण्याच्या सूचना

‘आयसिस’च्या तळांवर एअर स्ट्राईक ...

Afghanistan Crisis: तालिबानचे अफगाणी नागरिकांना नवे फर्मान, “एक आठवड्याच्या आत सरकारी मालमत्ता, वाहन, हत्यारे जमा करा, अन्यथा कठोर कारावाईला सामोरे जा” - Marathi News | Afghanistan Crisis: Taliban issues new order to Afghan citizens, "Seize government property, vehicles, weapons within a week, otherwise face harsh action" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबान्यांचे अफगाणी नागरिकांना नवे फर्मान, “एक आठवड्याच्या आत हे काम करा अन्यथा…”

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानच्या सत्तेवक कब्जा केल्यानंतर तालिबाबने हळुहळू आपले क्रूर फर्मान काढण्यास सुरुवात केले आहे. ...

सुंदर दिसण्यासाठी केले २० लाख रूपये खर्च, पण अशी अवस्था झाली की, ठीक बसूही शकत नाही! - Marathi News | Model who can not sit down after spending rs 20 lakh on hip has no regrets | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सुंदर दिसण्यासाठी केले २० लाख रूपये खर्च, पण अशी अवस्था झाली की, ठीक बसूही शकत नाही!

एका मॉडलने वेगळं दिसण्यासाठी हिपची सर्जरी करण्यात २० लाख रूपये खर्च केले. पण या सर्जरीमुळे तिचं जगणं कठिण झालं आहे. ...

बिबट्याच्या पिंजऱ्यात करू लागली फोटोशूट, बिबटे आले आणि... - Marathi News | model was doing photoshoots in the leopard's cage, leopard attacked on her and brutally injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिबट्याच्या पिंजऱ्यात करू लागली फोटोशूट, बिबटे आले आणि...

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल. ...

Gissar Military Aerodrome: असा आहे भारताचा परदेशातील पहिला एअरबेस, अफगाणिस्तानमधील मदतकार्यात बजावली महत्त्वाची भूमिका - Marathi News | This is India's first overseas airbase, playing an important role in relief work in Afghanistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा परदेशातील पहिला एअरबेस, अफगाणिस्तानमधील मदतकार्यात बजावली महत्त्वाची भूमिका

Gissar Military Aerodrome: अफगाणिस्तानमधून भारतीय नागरिकांना सुखरूपपणे मायदेशात आणण्याच्या मोहिमेमध्ये भारताच्या परदेशातील पहिल्या एअरबेसची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. ...

व्हर्च्युअल मीटिंगदरम्यान संबंध ठेवताना रंगेहाथ पकडला गेला शिक्षक, व्हिडीओ व्हायरल झाल्याने बोंबाबोंब - Marathi News | Teacher caught being intimate during virtual meeting on camera Jamaica viral video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हर्च्युअल मीटिंगदरम्यान संबंध ठेवताना रंगेहाथ पकडला गेला शिक्षक, व्हिडीओ व्हायरल झाल्याने बोंबाबोंब

कॅरेबियन देश जमैकामध्ये ऑनलाईन क्लास दरम्यान एक टीचर शरीरसंबंध ठेवताना दिसली. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ...