लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

हनीमून दरम्यान डोंगराहून खाली पडून नव्या नवरीचा मृत्यू, पोलिसांना संशय - Marathi News | Scotland : Newlywed bride death falls from cliff on honeymoon bride honeymoon trip | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हनीमून दरम्यान डोंगराहून खाली पडून नव्या नवरीचा मृत्यू, पोलिसांना संशय

इथे तिच्यासोबत वाईट घटना घडली. फाजिया डोंगरावरून खाली अनेक फूट खाली पडली. सूचना मिळताच इमरजन्सी सेवा घटनास्थळी पोहोचल्या. ...

VIDEO : पहिल्यांदाच लॉन्च झालेल्या १०० फूट उंच रॉकेटच्या हवेतच उडाल्या चिंधड्या, खतरनाक व्हिडीओ - Marathi News | 100 foot rocket built by startup blown above California coast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO : पहिल्यांदाच लॉन्च झालेल्या १०० फूट उंच रॉकेटच्या हवेतच उडाल्या चिंधड्या, खतरनाक व्हिडीओ

फायरफ्लाय कंपनीच्या रॉकेटचं लॉंचिंग योग्य प्रकारे झालं होतं. ते वेगाने वर गेलं. जशी त्याने सुपरसोनिक वेग पकडला. ते जोरात फिरू लागलं होतं. ...

किडनॅपर्सपासून वाचण्यासाठी बिल्डींगवरून मुलीने घेतली उडी, ३० फूट खाली पडल्यावर झालं असं काही... - Marathi News | Teenager escapes from kidnappers who tortured her raped throwing window | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किडनॅपर्सपासून वाचण्यासाठी बिल्डींगवरून मुलीने घेतली उडी, ३० फूट खाली पडल्यावर झालं असं काही...

कथितपणे अत्याचार झाल्यावर १९ वर्षीय सिरीनने नाटकीय अंदाजात खिडकीतून उडी घेत आपला जीव वाचण्याचा प्रयत्न केला. ही घटना गेल्या गुरूवारची आहे. ...

राजकन्येने नाकारला आठ कोटींचा नजराणा; राजकन्या सामान्य व्यक्तीशी करणार विवाह - Marathi News | Princess refuses Rs 8 crore reward; The princess will marry a common man in japan pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राजकन्येने नाकारला आठ कोटींचा नजराणा; राजकन्या सामान्य व्यक्तीशी करणार विवाह

जपानचे युवराज अखिशिनो यांची मुलगी असलेल्या माको व केई कोमुरो यांचे प्रेमसंबंध व होऊ घातलेल्या विवाहावरून जपानी जनतेने संमिश्र मते व्यक्त केली होती.   ...

जेव्हा हत्तीला येतो राग; 500 किलोच्या म्हशीला उचलून फेकलं हवेत - Marathi News | Anger comes to the elephant; A 500 kg buffalo should be picked up and thrown away | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जेव्हा हत्तीला येतो राग; 500 किलोच्या म्हशीला उचलून फेकलं हवेत

Elephant and buffalo viral photo: मिळालेल्या माहितीनुसार, केनियामधील राष्ट्रीय उद्यानातला हा फोटो आहे. ...

अचानक कारच्या छतावर चढून डान्स करू लागली महिला, मालकाने शिकवला असा धडा की... - Marathi News | Driver punches a woman as she dances on his car roof in London | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अचानक कारच्या छतावर चढून डान्स करू लागली महिला, मालकाने शिकवला असा धडा की...

अचानक महिला एका कारच्या छतावर चढली आणि तिने डान्स सुरू केला. यामुळे कारमध्ये बसलेली व्यक्ती संतापली आणि त्यानंतर जे केलं ते व्हायरल झालं. ...

'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'पेक्षा मोठा उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने येतोय, नासाची माहिती - Marathi News | A meteorite larger than the Statue of Liberty is approaching Earth, NASA reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'पेक्षा मोठा उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने येतोय, नासाची माहिती

NASA updates: 2021 NY1 नावाचा उल्कापिंड 22 सप्टेंबरला पृथ्वीच्या कक्षेत येईल. ...

ड्रायव्हरच्या हुशारीने टळला मोठा अपघात, भरधाव ट्रक येताच केले असे काही... - Marathi News | Truck Car hihway accident viral video, driver's cleverness averted a big accident | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ड्रायव्हरच्या हुशारीने टळला मोठा अपघात, भरधाव ट्रक येताच केले असे काही...

Truck Car viral video: एक सेंकदही उशीर झाला असता, तर खूप मोठा अपघात झाला असता. ...