लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

तीन मिनिटांत Zoom कॉलवर ९०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ; आता टीकेनंतर मागितली माफी - Marathi News | bettercom ceo vishal garg apologizes for mass layoffs over zoom call | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तीन मिनिटांत Zoom कॉलवर ९०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ; आता टीकेनंतर मागितली माफी

Better.com चे सीईओ आणि संस्थापक विशाल गर्ग यांनी एका Zoom कॉलदरम्यान कर्मचाऱ्यांना दिला होता नारळ. ...

भुताला पाहण्यासाठी भुतबंगल्यात गेला, पण असा विचित्र प्रकारे मृत्यू झाला की डॉक्टरही झाले शॉक - Marathi News | boy died after entering in haunted house in Malesia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भुताला पाहण्यासाठी भुतबंगल्यात गेला, पण असा विचित्र प्रकारे मृत्यू झाला की डॉक्टरही झाले शॉक

प्रत्यक्षात भूतही नसतं आणि एखादं ठिकाणंही भूतांचं नसतं. १६ वर्षाच्या एक मुलगाही हेच सगळं मानायचा मात्र जेव्हा तो एका भीतीदायक घरात गेला तेव्हा त्याच्यासोबत भलतंच काहीतरी घडलं. सध्या मलेशियामध्ये ही घटना चांगलीच चर्चेत आहे. ...

पाचऐवजी साडेचार दिवस करावे लागणार काम, UAE सरकारने कामाचा आठवडा केला कमी - Marathi News | A big decision of the UAE government, four and half days a week in government offices | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाचऐवजी साडेचार दिवस करावे लागणार काम, UAE सरकारने कामाचा आठवडा केला कमी

साडेचार दिवसांचा आठवडा करणारा UAE जगातील पहिलाच देश आहे. ...

आरंर! पठ्ठ्याचं नशीबचं वाईट, न केलेल्या गुन्ह्यासाठी झाली ५ वेळा अटक, कारण वाचून बसेल धक्का - Marathi News | man jailed five times without any crimes but because of face resemblance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आरंर! पठ्ठ्याचं नशीबचं वाईट, न केलेल्या गुन्ह्यासाठी झाली ५ वेळा अटक, कारण वाचून बसेल धक्का

चीनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसारखाच दिसणारा गुन्हेगार त्याच्याच आसपास कुठेतरी राहात होता. याचा मोठा फटका या निर्दोष व्यक्तीला बसला. ...

ज्वालामुखी उद्रेकाचे धक्कादायक दृष्य, व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप - Marathi News | Videos of Semeru volcanic eruption, You will be shocked to see the shocking video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ज्वालामुखी उद्रेकाचे धक्कादायक दृष्य, व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप

इंडोनेशियाच्या जावा बेटावरील सेमेरू ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

सापाला पळवण्यासाठी लावली आग, काही मिनीटातच आग भडकली अन् 13 कोटींच्या घराचा झाला कोळसा - Marathi News | America News; a home was accidentally burned by its owner who was trying to get rid of a snakes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सापाला पळवण्यासाठी लावली आग, काही मिनीटातच आग भडकली अन् 13 कोटींच्या घराचा झाला कोळसा

अमेरिकेतील एका व्यक्तीने घरातील सापांना पळवण्यासाठी घरात आग लावली, पण यावेळी त्याचे आलीशान घर जळून गेले. ...

लोकशाही समर्थक नेत्या आणि नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान सू की यांना 4 वर्षांचा तुरुंगवास - Marathi News | Nobel price winner and Myanmars leader Aung San Suu Kyi sentenced to 4 years in prison | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकशाही समर्थक नेत्या आणि नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान सू की यांना 4 वर्षांचा तुरुंगवास

म्यानमारच्या नोबेल पारितोषिक विजेत्या आणि लोकशाही समर्थक नेत्या आंग सान सू की यांच्यावर देशातील नागरिकांना सैन्याविरोधात भडकावल्याचा आरोप आहे. ...

निष्काळजीपणा! ब्राझीलमध्ये दोन नवजात बालकांना दिली कोरोना लस, तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल - Marathi News | Corona vaccine given to two newborns in Brazil, they hospitalized after reaction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निष्काळजीपणा! ब्राझीलमध्ये दोन नवजात बालकांना दिली कोरोना लस, तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल

नवजात बालकांना कोरोनाची लस देणाऱ्या नर्सला निलंबित करण्यात आले आहे. ...