Ukraine Crisis : मंगळवारी दूतावासाने यासंदर्भात एक सूचना जारी केली. यामध्ये भारतीय नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना युक्रेनमधून तात्पुरते निघून जाण्यास सांगण्यात आले आहे. ...
Russia-Ukraine Conflict: रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर दाटलेले युद्धाचे ढग अधिकच गडद झाले आहेत. युक्रेनच्या सीमेवर तब्बल १ लाख ३० हजारांहून अधिक सैनिकांची तैनाती झाली आहे. तसेच रशियाने शेकडो टँक, मिसाईल, लढाऊ विमाने तैनात केली आहेत. ...
Canada News: गेल्या दोन आठवड्यांपासून ट्रक आणि अन्य शेकडो वाहने घेऊन हजारो आंदोलनकर्त्यांनी कॅनडाची राजधानी ओटावाच्या रस्त्यांवर उतरत राजधानी ओटावाचे रस्ते बंद केले आहे. त्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडामध्ये आणीबाणी लागू केली ...
Russia-Ukraine Dispute: यूक्रेन संकटाबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यात फोनवर 62 मिनीटे चर्चा झाली. ...
आज प्रॉमिस डे. पण एका नवऱ्याने मात्र प्लेनमधील एका ऑफरसाठी विमान प्रवासात आपल्या बायकोची साथ सोडली. तिला एकटं टाकून तो पळाला. प्रॉमिस डेच्याच दिवशी त्यानं जन्मोजन्मी साथ देण्याचं प्रॉमिस मोडलं. ...
एका 'मुली'चे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मुलगी म्हणून व्हायरल झालेले फोटो हे एका मुलाचे असून अनेकजण त्याच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले आहेत. ...
Jara Hatke News: एका अब्जाधीश व्यावसायिकाची पत्नी तिच्या अनोळखी फॅनबरोबर डेटवर गेली. त्याबदल्यात या व्यावसायिकाच्या पत्नीने त्या अनोळखी व्यक्तीकडून सुमारे अडीच लाख रुपये आकारले. आता या अब्जाधीशाच्या पत्नीने यामागचं कारण सांगितलं आहे. ...