लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

Britain PM Election Updates: पंतप्रधानपदाच्या जवळ पोहोचले ऋषी सुनक, दुसऱ्या फेरीत मिळाली सर्वाधिक मते - Marathi News | Britain PM Election Updates: Rishi Sunak won next round election, near in Britain PM race | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधानपदाच्या जवळ पोहोचले ऋषी सुनक, दुसऱ्या फेरीत मिळाली सर्वाधिक मते

Britain PM Election Updates: लंडनमध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या मतदानात ऋषी सुनक हे सलग दुसऱ्यांदा सर्वाधिक मतांसह आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीच्या मतदानात ऋषी सुनक यांना 101 मते मिळाली. ...

Sri Lanka Crisis: अखेर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी दिला राजीनामा; सिंगापूरवरुन केला मेल - Marathi News | Sri Lanka Crisis Updates: Gotabaya Rajapaksa steps down as president, emails resignation letter to parliament speaker | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी दिला राजीनामा; सिंगापूरवरुन केला मेल

Gotabaya Rajapaksa Resigns: श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते सध्या सिंगापूरमध्ये असून त्यांनी तिथूनच हा राजीनामा संसदेच्या अध्यक्षांना मेलद्वारे पाठवला. ...

भारतीय वंशाचे ऋषी सुनक होणार ब्रिटनचे पंतप्रधान?; मतदानाच्या पहिल्या फेरीत मारली बाजी - Marathi News | Former British Finance Minister Rishi Sunak won the most votes in the first round | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय वंशाचे ऋषी सुनक होणार ब्रिटनचे पंतप्रधान?; मतदानाच्या पहिल्या फेरीत मारली बाजी

सध्या सुनक यांच्याशिवाय आणखी पाच दावेदार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. ...

"काय झाडी, काय डोंगार..." पाहत ती चालवत होती गाडी, अचानक साईड मिरर मधून बाहेर आला साप अन्... - Marathi News | Driving down a Kansas highway, Vicki Ruhl found a snake staring at her through the windshield | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :''काय झाडी, काय डोंगार...'' पाहत ती चालवत होती गाडी, अचानक साईड मिरर मधून बाहेर आला साप अन्...

Social Viral : भटकंतीची आवड सर्वांनाच खुणावते. अनेकांच्या वाट्याला या भटकंती दरम्यान काही थरकाप उडवून देणारे किंवा आयुष्यभर लक्षात राहावे असे अनुभव येतात. ...

शरीरावर छुपे कॅमेरे बांधून टिपले बॉम्ब ! - Marathi News | Bomb planted with hidden cameras on body russia ukraine war doctor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शरीरावर छुपे कॅमेरे बांधून टिपले बॉम्ब !

युलिया पेवस्का हे खरं तर रशियन फौजांनी पकडलेल्या  युक्रेनी डॉक्टरचं नाव आहे; पण सगळं युक्रेन त्यांना तायरा म्हणूनच ओळखतं. ...

वय वर्षे ४०, पंधरा बाळांतपणं आणि ४४ मुलं ! - Marathi News | Age 40 years 44 children know everything story of mama uganda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वय वर्षे ४०, पंधरा बाळांतपणं आणि ४४ मुलं !

जगातील एका अनोख्या घटनेनं मात्र सगळ्यांचेच डोळे आश्चर्यानं विस्फारले आहेत. ...

६१ वर्षांची वधू, २४ वर्षांचा वर; आजीबाईच्या लग्नात २५ लाख ‘वऱ्हाडी’! - Marathi News | Grandma, 61 and younger husband 24, are ready to have a baby got married social media online 25 lakh people for wedding | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :६१ वर्षांची वधू, २४ वर्षांचा वर; आजीबाईच्या लग्नात २५ लाख ‘वऱ्हाडी’!

प्रेमात पागल झालेले अनेक दीवाने आजवर तुम्ही पाहिले असतील.. प्रेम कुणावर करावं, कधी करावं, कोणत्या वयात करावं, याचं काहीही बंधन या प्रेमवीरांवर नसतं. उपदेशाच्या डोसांची कोणतीही मात्रा कधीच त्यांच्यावर चालत नाही, हेही खरं.  ...

Sri Lanka Crisis: एक मोठी चूक अन् श्रीलंका आर्थिक कोंडीत सापडला; चीनवर अवलंबून राहणं पडलं महागात - Marathi News | Sri Lanka Crisis: A big mistake and Sri Lanka is in financial trouble; Depending on China is expensive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक मोठी चूक अन् श्रीलंका आर्थिक कोंडीत सापडला; चीनवर अवलंबून राहणं पडलं महागात

श्रीलंकेच्या सध्याच्या परिस्थितीला त्याची चुकीची धोरण जबाबदार आहे. ...