लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

China-Taiwan Tension: चीन-तैवान तणाव शिगेला; चीनने 11 मिसाईल डागल्या पण 5 जपानमध्ये पडल्या - Marathi News | China-Taiwan Tension: China fired 11 missiles on Taiwan but 5 landed in Japan, says source | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन-तैवान तणाव शिगेला; चीनने 11 मिसाईल डागल्या पण 5 जपानमध्ये पडल्या

China Taiwan Tension: चीनने तैवानवर क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे या दोन देशांमधील वाद वाढणार आहे. ...

"माझ्या मुलाचा मला अभिमान नाही, कारण..." इलोन मस्कच्या वडिलांचा मोठा खुलासा - Marathi News | Billionaire Elon Musk's father Errol is 'not proud' of his son, says Tesla chief is frustrated with his career progress | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"माझ्या मुलाचा मला अभिमान नाही, कारण..." इलोन मस्कच्या वडिलांचा मोठा खुलासा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलोन मस्क यांच्या वडिलांना त्यांचा थोडाही अभिमान नाही. ...

समुद्राच्या तळाशी 3 किलोमीटर खाली सापडले रहस्यमय छिद्र, वैज्ञानिकही झाले हैराण - Marathi News | Mystery over perfectly aligned holes punched into atlantic ocean seafloor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्राच्या तळाशी 3 किलोमीटर खाली सापडले रहस्यमय छिद्र, वैज्ञानिकही झाले हैराण

Atlantic ocean : सामान्यपणे समुद्री तळ हे समतल आणि वाळूने भरलेले असतात. पण वैज्ञानिकांना तळाशी काही छोटे छोटे छिद्र दिसून आले आहेत. ते स्पष्ट आहेत आणि एका लाइनमध्ये आहेत. ...

लातूरच्या अडीच वर्षांच्या अरिबाचा जागतिक विक्रम - Marathi News | Latur's two-and-a-half-year-old Ariba world record | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या अडीच वर्षांच्या अरिबाचा जागतिक विक्रम

एवढ्या कमी वयात जगातल्या सर्व देशांची नावे, राजधान्या, राष्ट्रध्वज, नकाशावर हात ठेवल्यावर त्या देशाची माहिती सांगण्याची कला, चातुर्य अरिबाने अवगत केले आहे. ...

Rishi Sunak: ऋषी सुनक म्हणाले चीनच जगासाठी सर्वात मोठा धोका, पंतप्रधान बनल्यावर असा असेल अ‍ॅक्शन प्लान! - Marathi News | rishi sunak britain pm race china attack strategy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऋषी सुनक म्हणाले चीनच जगासाठी सर्वात मोठा धोका, पंतप्रधान बनल्यावर असा असेल अ‍ॅक्शन प्लान!

ब्रिटनमध्ये सुरू असलेली पंतप्रधानपदाची शर्यत आता चीन आणि या देशाच्या विस्तारवादी भूमिकेवर येऊन ठेपली आहे. ...

Pakistan: पाकिस्तानात पावसामुळे २८२ जणांचा मृत्यू; २० वर्षांचा रेकॉर्ड तुटला, अनेक भागात बत्ती गुल! - Marathi News | 282 people have died in last 4 weeks due to heavy rains in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात पावसामुळे २८२ जणांचा मृत्यू; २० वर्षांचा रेकॉर्ड तुटला, अनेक भागात बत्ती गुल!

पाकिस्तानात पावसाचे तांडव सुरूच असून पावसाने मागील २० वर्षांचा विक्रम मोडला आहे. ...

Britain Election: ऋषी सुनक यांचे स्वप्न भंगणार? लिज ट्रस होऊ शकतात ब्रिटनच्या पंतप्रधान! जाणून घ्या कारण... - Marathi News | Britain Election: Rishi Sunak's dream will be broken? Liz Truss can become British Prime Minister! Find out why... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऋषी सुनक यांचे स्वप्न भंगणार? लिज ट्रस होऊ शकतात ब्रिटनच्या पंतप्रधान! जाणून घ्या कारण...

Britain Election:भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, पण आता त्यांच्यासाठी पुढचा रस्ता आणखी कठीण होणार आहे. ...

Europe Heatwave: भीषण संकट; उष्णतेच्या लाटेने स्पेन, पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये 1700 हून अधिक मृत्यू; हजारो हेक्टर जंगल नष्ट - Marathi News | Europe Heatwave: Terrible heat wave Crisis; Heatwave kills more than 1700 in Spain, Portugal and Britain; Thousands of hectares of forest destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उष्णतेचे भीषण संकट; पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये 1700 हून अधिक मृत्यू; हजारो हेक्टर जंगल नष्ट

Europe Heatwave: जगातील 7 देश सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेशी झुंज देत आहेत. यामुळे आतापर्यंत 1700 लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ...