World Population: जगाची एकूण लोकसंख्या आता ८०० कोटींवर पोहोचली असून, हा मानवाच्या इतिहास व विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी म्हटले आहे ...
Business : वयाच्या तिशीच्या आत एक तरुण अब्जाधीश हाेताे. मात्र, एका रात्रीतून ताे अक्षरश: कंगाल हाेताे. एफटीएक्सचे सहसंस्थापक सॅम बॅंकमॅन फ्रायड यांच्यावर हा ओढावला आहे. ...
Ukrainian Bomb Mystery: एका रशियन सैनिकाच्या छातीतून जिवंत बॉम्ब काढला. पण डॉक्टरांना हे समजू शकलं नाही की, हा बॉम्ब सैनिकाच्या छातीत हृदयाजवळ पोहोचला कसा आणि त्याचा स्फोट का झाला नाही? ...
VR Game:व्हर्च्युअल रियालिटी फर्म Oculus Rift च्या संस्थापकांनी एक धक्कादायक दावा केला आहे. या दाव्यानुसार त्यांनी एक हेडसेट बनवला आहे, ज्याच्या माध्यमातून जर कुणी गेमर गेम खेळत असताना व्हर्च्युअल जगात मारला गेला तर खऱ्या जीवनातही त्याचा मृत्यू होईल. ...
Eggs Thrown On King Charles, England: यॉर्क सिटीमध्ये किंग चार्ल्स आणि क्विन कंसोर्ट, केमिला यांच्यावर अंडी फेकल्याप्रकरणी पोलिसांनी पॅट्रिक थेलवेल या २३ वर्षीय आरोपीला अटक केली होती. आता त्याला या प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...