World population: भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी बरोबर १ वाजून ३० मिनिटांनी जगाच्या लोकसंख्येच्या आकड्यात आठवर नऊ शून्ये चढली. होमो सेपियन्स समुदायाने आणखी एक टप्पा गाठला. आता पृथ्वीतलावर आठ अब्ज लोक राहतात. ...
G20 summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ऊर्जा पुरवठ्यावर कोणत्याही निर्बंधांना प्रोत्साहन देऊ नका, युक्रेन वाद मुत्सद्देगिरीने सोडविण्यावर भर द्यावा, असे आवाहन जागतिक महासत्तांना केले. ...
Crypto Scandal: जगातील माेठे क्रिप्टाेकरन्सी एक्सचेंज एफटीएक्स दिवाळखाेरीत निघाल्यानंतर या कंपनीशी संबंधित भारतीय वंशाचे एक अधिकारी निषाद सिंह हे आता संशयाच्या भाेवऱ्यात आले आहेत. ...
anti-hijab protest : इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने अजूनही सुरूच आहेत. १६ सप्टेंबर रोजी ही निदर्शने सुरू झाली होती. दरम्यान, या आंदोलनात सहभागी एका व्यक्तीला तेहरान न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ...
village : स्पेनमधील झामोरा प्रांतात व पोर्तुगालच्या सीमेलगत असलेले सॉल्टो दी कॅस्ट्रो हे गाव २.१ कोटी रुपयांना कोणीही खरेदी करू शकतो. लोकप्रिय पर्यटनस्थळ बनविण्यासाठी या गावाच्या मालकाने तिथे तीस वर्षांपूर्वी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या होत्या. ...