लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

FIFA World Cup 2022: अर्जेंटिना-नेदरलँड्स सामन्यामध्ये घुसला पोर्नस्टार, छातीवर लिहिलं असं काही... - Marathi News | FIFA World Cup 2022: A porn star entered the Argentina-Netherlands match, something written on his chest... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :अर्जेंटिना-नेदरलँड्स सामन्यामध्ये घुसला पोर्नस्टार, छातीवर लिहिलं असं काही...

FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी अर्जेंटिना आणि नेदरलँड यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू असतानाच एक खेळाडू मैदानात घुसल्याने सामना काही काळासाठी थांबवावा लागला होता. ...

महिला बनून 14 वर्षीय मुलीचा विश्वास जिंकला, नंतर त्याने तिच्यावरच केला अत्याचार - Marathi News | Transgender woman raped 14 year old girl becomes pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला बनून 14 वर्षीय मुलीचा विश्वास जिंकला, नंतर त्याने तिच्यावरच केला अत्याचार

Crime News : दोषी ठरवण्यात आलेल्या या व्यक्तीला रेपच्या केसमध्ये साडे नऊ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने या व्यक्तीला पुरूष म्हणूनच दोषी ठरवलं. त्याला पुरूषांच्या तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. ...

विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झाले होते महिला शिक्षिकेचे प्रायव्हेट फोटो आणि मग... - Marathi News | Students saw school teacher private photos ruckus created | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झाले होते महिला शिक्षिकेचे प्रायव्हेट फोटो आणि मग...

Teacher Private Photo Viral : फिजिक्स टीचर क्रिस्टी बुचान उर्फ जेसिका जॅकरेबिट स्कॉटलॅंडच्या (Scotland) एका शाळेत शिकवत होती. ती अभिनेत्रीही होती. तिने सांगितलं की, विद्यार्थ्यांमध्ये तिचे फोटो व्हायरल होत होते. ...

नशीबाने थट्टा मांडली! Amazonसाठी Googleची नोकरी सोडली; आता दोन्ही कंपन्यांनी हात काढून घेतला... - Marathi News | Engineer Quit Googles job for Amazon; Now both the companies have taken their hands off | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नशीबाने थट्टा मांडली! Amazonसाठी Googleची नोकरी सोडली; आता दोन्ही कंपन्यांनी हात काढून घेतला...

Amazon मध्ये नोकरी करण्यासाठी Google ची नोकरी सोडली, नंतर Amazon नेही जॉब ऑफर परत घेतली. ...

२३ वर्षांच्या तरुणीचे ७१ वर्षांच्या व्यक्तीवर जडलं प्रेम,; आता सतावतेय भलतीच चिंता! - Marathi News | A 23-year-old girl falls in love with a 71-year-old man; Girl worrying now! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२३ वर्षांच्या तरुणीचे ७१ वर्षांच्या व्यक्तीवर जडलं प्रेम,; आता सतावतेय भलतीच चिंता!

समाजात स्वत:पेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीवर प्रेम करणे योग्य मानले जात नाही. ...

Jara Hatke: चिखलात सापडली मध्ययुगातील अनमोल वस्तू, लिहिला होता खास संदेश, लिलावात झाली बंपर कमाई - Marathi News | Jara Hatke: Medieval treasure found in mud, with special message written on it, sells for bumper revenue | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चिखलात सापडली मध्ययुगातील अनमोल वस्तू,लिहिला होता खास संदेश, लिलावात झाली बंपर कमाई

Jara Hatke: पेशाने लॉरी ड्रायव्हर असलेल्या एका व्यक्तीला जमिनीखालून मौल्यवान अंगठी सापडली. १४ व्या शतकातील ही अंगठी ३७ लाख रुपयांना विकली गेली. ...

अफगाणिस्तानमध्ये मदरशात नमाज अदा करताना भीषण स्फोट, 10 मुलांसह 15 जणांचा मृत्यू - Marathi News | blast in afghanistans aybak city kills many and wounds latest updates and highlights | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये मदरशात नमाज अदा करताना भीषण स्फोट, 10 मुलांसह 15 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानमध्ये बुधवारी मोठा स्फोट झाला. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

चोरी करताना पकडला; लोकांनी कपाळावर 'मी चोर आहे'चा टॅटू काढला, आता पुन्हा केली चोरी... - Marathi News | caught stealing; People tattooed 'I'm a thief' on foreheads, now steal again | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चोरी करताना पकडला; लोकांनी कपाळावर 'मी चोर आहे'चा टॅटू काढला, आता पुन्हा केली चोरी...

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात 'मेरा बाप चोर है' हा सीन पाहिला असेल, तसाच प्रकार घडला आहे. ...