लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

Japan: तरुणांनो, देशासाठी तरी मुलं जन्माला घाला! - Marathi News | Japan: Young people, give birth to children for the country! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तरुणांनो, देशासाठी तरी मुलं जन्माला घाला!

Japan : गेली अनेक वर्षं जपान या देशाला जी भीती भेडसावत होती ती अखेर जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी बोलून दाखवली. त्यांनी सांगितलं की, जपानी लोकसंख्येचा जन्मदर जर वाढला नाही, तर जपानचं एक राष्ट्र म्हणून अस्तित्व धोक्यात येईल. ...

२०२५मध्ये अमेरिका, चीनच्या युद्धाची भीती, अमेरिकी हवाई दलाच्या जनरलचे भाकीत - Marathi News | Fears of US-China war in 2025, US Air Force general predicts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२०२५मध्ये अमेरिका-चीनमध्ये युद्धाचा भडका उडणार? बड्या अधिकाऱ्याच्या भाकीताने खळबळ

China-US War: २०२५ साली अमेरिका व चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता अमेरिकी हवाई दलाचे जनरल माईक मिनिहन यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकी हवाई दलातील अधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी हा उल्लेख केला आहे.   ...

वय 45, मात्र फिटनेस 18 वर्षांच्या युवकासारखा! उपचारांनी घटविले जैविक वय; केला १६ कोटींहून अधिक खर्च - Marathi News | Age 45, but fitness like an 18-year-old! Treatment reduced biological age; Expenditure of more than 16 crores | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वय 45, मात्र फिटनेस 18 वर्षांच्या युवकासारखा! असे घटविले जैविक वय

वय वाढत असले तरी प्रत्येकाला आपण कायम तरुण दिसावे ही मनात इच्छा असतेच. ४५ वर्षे वय असलेल्या ब्रायन जॉन्सन याने विविध उपचार व व्यायामाद्वारे आपला फिटनेस १८ वर्षाच्या युवकाएवढा राखला आहे.  ...

Pakistan Bus Accident: पाकिस्तानात मोठा अपघात! बस दरीत कोसळल्याने 39 जणांचा जागीच मृत्यू - Marathi News |  39 Dead After Passenger bus Falls Into Ravine In Balochistan Lasbela in pakistan  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात मोठा अपघात! बस दरीत कोसळल्याने 39 जणांचा जागीच मृत्यू

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बस दरीत कोसळल्याने 39 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

'या' देशाने घेतला जगावेगळा निर्णय; आजही 2015 मध्ये जगतोय, हे आहे कारण...? - Marathi News | 'ethiopia' has taken a different decision; Still living in 2015, this is because...? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशाने घेतला जगावेगळा निर्णय; आजही 2015 मध्ये जगतोय, हे आहे कारण...?

1 जानेवारी 2022 रोजी संपूर्ण जगाने नवीन वर्ष साजरे केले, पण या देशात अजून नवीन वर्ष झालेलं नाही. ...

आधी महिलांसोबत केला रेप, नंतर प्राइवेट पार्ट बदलून बनला महिला; कोर्टात न्यायाधीशही बघत राहिले! - Marathi News | Rapist became a woman by changing private parts in Scotland | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी महिलांसोबत केला रेप, नंतर प्राइवेट पार्ट बदलून बनला महिला; कोर्टात न्यायाधीशही बघत राहिले!

Rapist became a woman : पोलिसांनी सांगितलं की, स्कॉटलॅंडमध्ये एडम ग्राहमवर दोन महिलांसोबत रेप करण्याचा आरोप आहे. 2016 मध्ये त्याने पहिल्यांदा एका महिलेवर बलात्कार केला होता. ...

भारीच! दगड द्या अन् हवी ती मौल्यवान वस्तू घ्या; 'या' ठिकाणच्या हटके करंन्सीची जोरदार चर्चा - Marathi News | Give the stone and take the desired precious thing in yap village | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारीच! दगड द्या अन् हवी ती मौल्यवान वस्तू घ्या; 'या' ठिकाणच्या हटके करंन्सीची जोरदार चर्चा

१०० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या बेटावर सुमारे १२ हजार लोक राहतात, जे अनेक गावांमध्ये विभागले गेले आहे. ...

मगरीने दाखवली माणुसकी; नदीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधिन केला, पाहा Video... - Marathi News | Humanity shown by the crocodile; body of boy who drowned in river was given to family, watch the video... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मगरीने दाखवली माणुसकी; नदीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधिन केला, पाहा Video...

मगरीने हल्ला केल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. हा व्हिडिओ खूप वेगळा आणि मनाला लागणारा आहे. ...