लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

चमत्कारच...! तब्बल ३ तासांनी २० महिन्याचा चिमुरडा वेलॉन झाला जिवंत - Marathi News | Canada Toddler Who Had No Pulse For Three Hours Was Saved By Team Effort Of Medics know his journey story Waylon Saunders | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चमत्कारच...! तब्बल ३ तासांनी २० महिन्याचा चिमुरडा वेलॉन झाला जिवंत

वीस महिन्यांचा, साधारण दीड वर्षाचा एक लहानसा मुलगा. त्याचं नाव वेलॉन सँडर्स. त्याचे आईवडील नोकरी करीत असल्याने त्याला एका पाळणाघरात  ठेवण्यात आलं होतं. ...

Man lived In Cave : आरामदायक आयुष्य सोडून 16 वर्षे गुहेत राहिला, कारण काय तर... - Marathi News | Man lived In Cave : Left a comfortable life and lived in a cave for 16 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आरामदायक आयुष्य सोडून 16 वर्षे गुहेत राहिला, कारण काय तर...

Man Lived In Cave: एक व्यक्ती आपले नोकरी-घरदार सोडून जंगलात राहायला गेला अन् 16 वर्षांनी परतला. ...

VIDEO: खेळाडूंवर चाकू हल्ला, जळते फटाकेही फेकले; LIVE सामन्यात प्रेक्षकांचा धुडगूस - Marathi News | Football match video, angry fans throw firecrackers and knife on opposition team, horrific scenes during match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :VIDEO: खेळाडूंवर चाकू हल्ला, जळते फटाकेही फेकले; LIVE सामन्यात प्रेक्षकांचा धुडगूस

खेळ हा विषय अनेकांच्या जवळचा आहे. पण, कधी-कधी हा खेळ हिंसक वळण घेऊ शकतो. ...

येतो सांगून येत नाहीत, असं कसं?  - Marathi News | Less than half my wedding guests turned up we sat in the empty ceremony and cried tiktok video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :येतो सांगून येत नाहीत, असं कसं? 

लग्न हा बहुतेक सगळ्या लोकांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. त्या दिवशीच्या कार्यक्रमाची तयारी लोक अनेक महिने आधीपासून करत असतात. ...

चोर, डाकू, घोटाळेबाज, दरोडेखोर...इम्रान खान यांची शहबाज शरीफ यांच्यावर घणाघाती टीका - Marathi News | Imran Khan Arrest News: Pakistan: Thief, Bandit, Scammer, Robber...Imran Khan criticizes Shehbaz Sharif | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चोर, डाकू, घोटाळेबाज, दरोडेखोर...इम्रान खान यांची शहबाज शरीफ यांच्यावर घणाघाती टीका

Imran Khan Arrest News: पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप आला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. ...

Imran Khan Pakistan: कोणत्याही क्षणी अटक; काय आहे तोशाखाना प्रकरण, ज्यामुळे इम्रान खान अडचणीत आले...? - Marathi News | Imran Khan Pakistan: What is the Toshakhana case, which landed Imran Khan in trouble...? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोणत्याही क्षणी अटक; काय आहे तोशाखाना प्रकरण, ज्यामुळे इम्रान खान अडचणीत आले...?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. ...

Jara Hatke: तरुणीने डेटिंग साइटवरून ६५ जणांना घरी बोलावले, केली भरपूर मौजमस्ती, त्यानंतर... - Marathi News | Young woman invites 65 people from dating site to her home, has a lot of fun, then... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तरुणीने डेटिंग साइटवरून ६५ जणांना घरी बोलावले, केली भरपूर मौजमस्ती, त्यानंतर...

Jara Hatke: एक तरुणी अशीही आहे जिने मौजमस्तीसाठी ६५ अनोळखी पुरुषांना आपल्या घरी बोलावले आणि पार्टी सुरू केली. वर्षभरात तिने अशा १७ पार्ट्या केल्या. तसेच यापुढेही त्या सुरू ठेवू इच्छित आहे. ...

Nithyananda Kailasa in UN : फरार बाबा नित्यानंदच्या 'कैलासा'ला UN चा झटका; प्रस्ताव धुडकावून लावला - Marathi News | UN Dismisses Submissions by Nithyananda Kailasa, UN strikes 'Kailasa' of fugitive Baba Nithyananda; The proposal was rejected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फरार बाबा नित्यानंदच्या 'कैलासा'ला UN चा झटका; प्रस्ताव धुडकावून लावला

गेल्या आठवड्यात तथाकथित 'कैलासा'च्या प्रतिनिधींनी UN च्या बैठकीत हजेरी लावली होती. ...