लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

PM Modi Jacket: G-7 समिटमध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या जॅकेटची चर्चा; जगाला दिला महत्वाचा संदेश... - Marathi News | PM Modi Attire In G7 Summit: PM Modi Jacket: Discussion of PM Narendra Modi's jacket at G-7 Summit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :G-7 समिटमध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या जॅकेटची चर्चा; जगाला दिला महत्वाचा संदेश...

PM Modi In Hiroshima: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या विशेष निमंत्रणावरुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी हिरोशिमाला पोहोचले. ...

Stampede in Football Stadium: सामना सुरू होताच स्टेडियममध्ये गोंधळ; चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू 500 जखमी... - Marathi News | Stampede in Football Stadium: fans-storm-football-stadium-causing-horror-stampede-12-dead-and-500-injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सामना सुरू होताच स्टेडियममध्ये गोंधळ; चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू 500 जखमी...

Stampede in Football: गोंधळ उडाला तेव्हा मैदानात 45000 प्रेक्षक उपस्थित होते. ...

क्लबमध्ये भेटलेल्या तरूणीला घरी बोलवलं, 5 कोटी रूपयांच्या वस्तू घेऊन झाली गायब! - Marathi News | Man invites woman home from bar before she drugs him and steals | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :क्लबमध्ये भेटलेल्या तरूणीला घरी बोलवलं, 5 कोटी रूपयांच्या वस्तू घेऊन झाली गायब!

महिलेने मियामीमधील एका व्यक्तीला नशेचा पदार्थ दिला, त्यानंतर त्याच्या तिजोरीमधून मौल्यवान वस्तू गायब केल्या. यात दागिने, रोख रक्कम आणि महागडी घड्याळं यांचा समावेश आहे. ...

Video: अंतराळात करता येणार लग्न; 'या' कंपनीने सुरू केलीची सुविधा, किती खर्च येणार..? - Marathi News | Video: Marriage can be done in space; The facility started by 'space perspective' company, how much will it cost..? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video: अंतराळात करता येणार लग्न; 'या' कंपनीने सुरू केलीची सुविधा, किती खर्च येणार..?

एका कंपनीने उत्साही जोडप्यांसाठी Space Wedding ची सुविधा सुरू केली आहे. पहिले 1000 तिकीटे बुकही झाली. ...

Imran Khan Pakistan Army Act: पाकिस्‍तानी सेनाप्रमुख संतापले; आजीवन कारावास की मृत्यूदंड? इम्रान खान यांचे भवितव्य अंधारात... - Marathi News | Imran Khan Pakistan Army Act: Pakistani army chief enraged; Life imprisonment or death penalty? Imran Khan's future in the dark... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्‍तानी सेनाप्रमुख संतापले; आजीवन कारावास की मृत्यूदंड? इम्रान खान यांचे भवितव्य अंधारात...

Imran Khan Pakistan Army Act: इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानी लष्कराकडून आर्मी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. ...

'आभासी प्रेयसी' सोबत डेटिंग; भविष्य, भावनिक अन् सेक्सवर करते चॅट, लोक करताय वेटिंग - Marathi News | Meet Caryn Marjorie who created her own AI version to chat with users | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'आभासी प्रेयसी' सोबत डेटिंग; भविष्य, भावनिक अन् सेक्सवर करते चॅट, लोक करताय वेटिंग

कॅरीन मार्जोरी (२३) हिचे स्नॅपचॅटवर १८ लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. ...

प्रचंड परिश्रम अन् गाठलं यशाचं शिखर; बारामतीच्या युवकाचा ऑस्ट्रेलियात डंका - Marathi News | Great hard work and reached the pinnacle of success; Baramati youth sting in Australia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रचंड परिश्रम अन् गाठलं यशाचं शिखर; बारामतीच्या युवकाचा ऑस्ट्रेलियात डंका

वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी अतिशय खडतर स्पर्धा पुर्ण करणारा अवधुत हा राज्यातील पहिला युवक ठरला ...

Pakistan News: इम्रान खान यांना फाशी देण्याची मागणी; जामीन देणाऱ्या न्यायाधीशाच्या हकालपट्टीची तयारी - Marathi News | Pakistan News: Demand for Imran Khan's execution; Preparation for removal of SC judge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांना फाशी देण्याची मागणी; जामीन देणाऱ्या न्यायाधीशाच्या हकालपट्टीची तयारी

पाकिस्तानात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. देशभरात विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. ...