लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

गर्लफ्रेंड फोटो काढत राहिली अन् डोळ्यासमोर बॉयफ्रेंड तडफडून मरण पावला... - Marathi News | Girlfriend keeps taking pictures and boyfriend dies in front of her eyes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गर्लफ्रेंड फोटो काढत राहिली अन् डोळ्यासमोर बॉयफ्रेंड तडफडून मरण पावला...

जोडपे समुद्रकिनारी फिरायला गेले होते, यावेळी एका घटनेने त्यांचे आयुष्य बदलले. ...

अमेरिकेत राहुल गांधींच्या कार्यक्रमात खालिस्तानची मागणी, घोषणाबाजीसह झेंडेही फडकावले... - Marathi News | Rahul Gandhi America: At Rahul Gandhi's program in America, Khalistani flags were raised along with slogans and demand for Khalistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत राहुल गांधींच्या कार्यक्रमात खालिस्तानची मागणी, घोषणाबाजीसह झेंडेही फडकावले...

अमेरिकेतील खालिस्तानी संघटन SFJ ने या घटनेची जबाबदारी घेतली आहे. ...

Firing In Bus Video: धावत्या बसमध्ये चालक आणि प्रवाशाचा एकमेकांवर गोळीबार; पाहा धक्कादायक VIDEO... - Marathi News | Firing In Bus Video: Driver and passenger shoot at each other in running bus; WATCH THE SHOCKING VIDEO... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धावत्या बसमध्ये चालक आणि प्रवाशाचा एकमेकांवर गोळीबार; पाहा धक्कादायक VIDEO...

Firing In Bus Video: हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

'जो बायडेन यांना मारायचंय...', भारतीय वंशाच्या तरुणाने White House वर ट्रक चढवला - Marathi News | America white house indian-origin-19-year-old-teen-arrested-in-us-crashes-truck-on-white-house-barriers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जो बायडेन यांना मारायचंय...', भारतीय वंशाच्या तरुणाने White House वर ट्रक चढवला

व्हाईट हाउसवर ट्रक घेऊन गेल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. जाणून घ्या प्रकरण... ...

PM Narendra Modi Sydney: ऑस्ट्रेलियात पीएम मोदींच्या पारंपरिक स्वागताची चर्चा, काय आहे स्मोकिंग सेरेमनी? जाणून घ्या... - Marathi News | PM Narendra Modi Sydney: traditional reception of PM Modi in Australia, what is the smoking ceremony? Find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियात पीएम मोदींच्या पारंपरिक स्वागताची चर्चा, काय आहे स्मोकिंग सेरेमनी? जाणून घ्या...

PM Narendra Modi Sydney: पीएम मोदींनी ऑस्ट्रेलियात 20 हजार भारतीयांना संबोधित केले. यावेळी मोदींचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. ...

Jeff Bezos's New Yacht: जेफ बेजोस यांनी खरेदी केली 4000 कोटींची यॉट, त्यावर बसवला गर्लफ्रेंडचा पुतळा... - Marathi News | Jeff Bezos's New Yacht: Jeff Bezos bought a yacht worth 4000 crores, put a statue of his girlfriend on it... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेफ बेजोस यांनी खरेदी केली 4000 कोटींची यॉट, त्यावर बसवला गर्लफ्रेंडचा पुतळा...

Jeff Bezos's New Yacht: Amazon चे मालक जेफ बेजोस यांनी नवीन आलिशान यॉट खरेदी केली आहे. ...

PM Narendra Modi: PM मोदींचा जगभरात डंका, पापुआ न्यू गिनी आणि फिजीने सर्वोच्च पुरस्काराने केले सन्मानित - Marathi News | PM Narendra Modi: papua-new-guinea-and-fiji-presented-their-highest-award-to-pm-modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदींचा जगभरात डंका, पापुआ न्यू गिनी आणि फिजीने सर्वोच्च पुरस्काराने केले सन्मानित

PM Narendra Modi: फिजीने 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी', तर पापुआ न्यू गिनीने 'द ग्रँड कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. ...

PM Modi Papua New Guinea Visit: PM नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनीत दाखल, PM जेम्स मारापेंनी पाया पडून घेतले आशिर्वाद - Marathi News | PM Modi Papua New Guinea Visit: Papua New Guinea James Marape seeks blessings of Prime Minister Narendra Modi upon latter's arrival in Papua New Guinea. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनीत दाखल, PM जेम्स मारापेंनी पाया पडून घेतले आशिर्वाद

PM Modi In Papua New Guinea: पंतप्रधान नरेंद्र मोदी FIPIC शिखर परिषदेसाठी पापुआ न्यू गिनीमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. ...