लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

अंडाशय आणि वीर्याविना केली मानवी भ्रूणाची निर्मिती, स्टेम सेल्सचा वापर करून केले संशाेधन - Marathi News | Creation of human embryos without ovaries and sperm, modified using stem cells | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंडाशय आणि वीर्याविना केली मानवी भ्रूणाची निर्मिती, स्टेम सेल्सचा वापर करून केले संशाेधन

केंब्रिज विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यांनी संयुक्तरीत्या केलेल्या संशोधनामध्ये स्टेम सेल्सचा वापर करून मानवी कृत्रिम भ्रूणाची निर्मिती करण्यात आली. ...

व्याजदराने लोटले डब्यात! न्यूझीलंडची अर्थव्यवस्था अडकली मंदीच्या गर्तेत; महागाईनेही छळले - Marathi News | New Zealand faces major financial crisis Inflation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्याजदराने लोटले डब्यात! न्यूझीलंडची अर्थव्यवस्था अडकली मंदीच्या गर्तेत; महागाईनेही छळले

जर्मनीसह युरोक्षेत्रातील २० देशांपाठोपाठ आता न्यूझीलंडची अर्थव्यवस्थाही मंदीच्या विळख्यात ...

इकॉनॉमीच्या तिकिटावर बिझनेस क्लासमधून प्रवास, महिलेने केला असा जुगाड, ऐकून व्हाल अवाक्  - Marathi News | Traveling in business class on an economy ticket, you will be speechless after hearing the woman's gamble | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इकॉनॉमीच्या तिकिटावर बिझनेस क्लासमधून प्रवास, महिलेने केला असा जुगाड, ऐकून व्हाल अवाक् 

Airplane: विमानातून प्रवास करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ज्यांनी विमानातून प्रवास केला असेल तर त्यांचं बिझनेस क्लासमधून प्रवास करण्याचं स्वप्न असतं. कारण बिझनेस क्लासमधील सीट मोठ्या असतात. ...

व्हेनेझुएलापासून नायजेरियापर्यंत..., 'या' 10 देशांमध्ये सर्वाधिक महागाई! - Marathi News | top 10 countries with the highest food inflation in the world | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्हेनेझुएलापासून नायजेरियापर्यंत..., 'या' 10 देशांमध्ये सर्वाधिक महागाई!

Food Inflation : अलीकडेच वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने (World of Statistics) ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगातील सर्वाधिक अन्नधान्य महागाई असलेल्या देशांची यादी जाहीर केली आहे. ...

अदा शर्मा बनणार 'सुपरवुमन', आंतरराष्ट्रीय सिनेमाची ऑफर; 'द केरळ स्टोरी' नंतर नशीबच पालटलं - Marathi News | adah sharma the kerala story actress now to play superwoman in international cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदा शर्मा बनणार 'सुपरवुमन', आंतरराष्ट्रीय सिनेमाची ऑफर; 'द केरळ स्टोरी' नंतर नशीबच पालटलं

अदा शर्मा लवकरच इंटरनॅशनल प्रोडक्शनमध्ये काम सुरु करेल हे तिने कन्फर्म केले आहे. ...

जगातला एक असा मुस्लिम देश जिथे मुलींना आहे दुसऱ्या धर्मात लग्न करण्याचा अधिकार - Marathi News | World first islamic country where women can marry with non Muslims persons | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातला एक असा मुस्लिम देश जिथे मुलींना आहे दुसऱ्या धर्मात लग्न करण्याचा अधिकार

Tunisian women free to marry non Muslim men: जगात असाही एक मुस्लिम देश आहे जिथे मुलींना कायदेशीरपणे दुसऱ्या धर्मातील मुलांसोबत लग्न करण्याचा अधिकार आहे. हा फार मोकळ्या विचारांचा देश आहे जिथे 99 टक्के लोक मुस्लिम आहेत. ...

ऐकावं ते नवलंच! अंत्यसंस्काराची सुरू होती तयारी, अचानक शवपेटीतून आला आवाज अन्... - Marathi News | ecuador-dead-woman-alive-in-her-own-funeral-people-says-its-miracle- | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! अंत्यसंस्काराची सुरू होती तयारी, अचानक शवपेटीतून आला आवाज अन्...

डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित करुन मृत्यू प्रमाणपत्रही दिले होते. ...

G20 Summit 2023: डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित होणार; पुण्यात सोमवारपासून जी २० परिषद - Marathi News | Digital payments will become more secure G20 conference from Monday in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :G20 Summit 2023: डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित होणार; पुण्यात सोमवारपासून जी २० परिषद

परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्टक्चर उभा करण्यासाठी चर्चा होणार ...