लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

पैसे मोजून थकाल..; अमेरिकेतील व्यक्तीने लॉटरीत जिंकले तब्बल 13,082 कोटी रुपये - Marathi News | america power ball lottery, american man won a whopping Rs 13,082 crore in the lottery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पैसे मोजून थकाल..; अमेरिकेतील व्यक्तीने लॉटरीत जिंकले तब्बल 13,082 कोटी रुपये

ही लॉटरीच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम आहे. ...

फक्त एका तिकिटाने पूर्ण होणार वर्ल्ड टूरचे स्वप्न; जाणून घ्या कसा असेल १४० देशांचा प्रवास... - Marathi News | world tour by life at sea cruises mv lara cruise in 3 years 140 countries | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :फक्त एका तिकिटाने पूर्ण होणार वर्ल्ड टूरचे स्वप्न; जाणून घ्या कसा असेल १४० देशांचा प्रवास...

तुम्हालाही या अनोख्या प्रवासाला जायचे असेल, तर जाणून घ्या बुकिंग कसे असेल आणि भाडे काय असेल? ...

अमेरिकेत वादळाचा फटका; हजारो उड्डाणे रद्द, वीजपुरवठा खंडित, शाळाही बंद! - Marathi News | Flight cancellations, power cut, and flood alert issued as strong storms arrive in USA's Washington DC area | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत वादळाचा फटका; हजारो उड्डाणे रद्द, वीजपुरवठा खंडित, शाळाही बंद!

या बिकट परिस्थितीत रहिवाशांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. ...

टेस्लाच्या CFO पदी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती! - Marathi News | Tesla gets new Indian-origin CFO Vaibhav Taneja  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेस्लाच्या CFO पदी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती!

टेस्लाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे की, आतापासून केवळ वैभव तनेजा कंपनीच्या आर्थिक बाबींचे प्रमुख असतील. ...

पाकिस्तानने अंजूला दिला 1 वर्षाचा व्हिसा; भारतात परतण्याची शक्यता कमी - Marathi News | Anju Pakistan: Pakistan granted 1 year visa to Anju; Less likely to return to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने अंजूला दिला 1 वर्षाचा व्हिसा; भारतात परतण्याची शक्यता कमी

मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेलेल्या अंजूने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...

३८ विमानं, ३०० कार, ५२ सोन्याच्या नौका, हिरे-दागदागिन्यांची गणतीच नाही, या राजाकडे आहे अमाप संपत्ती - Marathi News | 38 planes, 300 cars, 52 gold yachts, diamonds and jewels are not counted, this king has immense wealth. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३८ विमानं, ३०० कार, ५२ सोन्याच्या नौका, हिऱ्यांची गणतीच नाही, या राजाकडे आहे अमाप संपत्ती

Thailand King Maha Vajiralongkorn: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटल्यावर तुमच्यासमोर अनेक धनाढ्य व्यक्तींची नावं येतील. पण थायलंडचे राजे महा वजिरालोंगकोर्न ज्यांना राजा राम एस्क या नावानेही ओळखले जाते. त्यांच्याकडे एवढी अमाप संपत्ती आहे, जी पाहून ...

महिला लिफ्टमध्ये अडकली, 3 दिवस मदतीसाठी खूप ओरडली; अखेर गुदमरुन मृत्यू - Marathi News | Woman stuck in elevator, screamed for help for 3 days; Finally died of suffocation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला लिफ्टमध्ये अडकली, 3 दिवस मदतीसाठी खूप ओरडली; अखेर गुदमरुन मृत्यू

अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने महिला लिफ्टमध्ये 9व्या मजल्यावर अडकली. तिचा आवाज कोणीही ऐकला नाही. ...

सर्वात मोठं सेक्स स्कँडल, विद्यापीठातील विद्यार्थिनींचे ५५०० अश्लील व्हिडीओ, एकच खळबळ  - Marathi News | Pakistan University Sex Scandal: The biggest sex scandal, 5500 porn videos of university students, one sensation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्वात मोठं सेक्स स्कँडल, विद्यापीठातील विद्यार्थिनींचे ५५०० अश्लील व्हिडीओ, एकच खळबळ 

Pakistan University Sex Scandal: पाकिस्तानमध्ये एका मोठ्या सेक्स स्कँडलचा भांडाफोड झाला असून, त्यामुळे इस्लामाबाद, लाहोरपासून कराचीपर्यंत खळबळ उडाली आहे. हे जगातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल असल्याचेही सांगण्यात येत आहे. ...