Cinema: सिनेमा पाहायला कितीही आवडत असलं तरी पाहून पाहून किती सिनेमे पाहू शकतो आपण? थिएटरमध्ये जाऊन वर्षभरात १००-१५० सिनेमे आपण पाहू शकतो का? ‘काहीपण’ असं म्हणून हा प्रश्न उडवून लावू नका. ३२ वर्षांच्या झॅच स्वोपला हे जमतं. ...
Nobel Prizes: यंदाच्या वर्षी नोबेल पुरस्कारांची रक्कम ७४ लाख रुपयांवरून ८ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे. स्वीडिश चलन क्रोनरच्या मूल्यात घसरण झाल्याने नोबेल फाउंडेशनने हा निर्णय घेतला. ...
Libya Flood: आफ्रिकन देश लिबियामध्ये त्सुनामीसारखा पाऊस आल्याने हाहाकार उडाला आहे. येथे मृतांची संख्या २० हजारांपेक्षा अधिक होण्याची भीती लिबियाच्या महापौरांनी व्यक्त केली आहे. या महापुरात संपूर्ण कुटुंबे वाहून गेली आहेत. ...
International: भरपूर काम करायचं, कष्ट करायचे, पैसे कमवायचे आणि पुढे जायचं हेच तर असतं माणसाचं स्वप्न. ते पूर्ण करताना माणूस पळत सुटतो. धाप लागावी इतका दमून जातो. आपण हे कोणासाठी, कशासाठी करतोय असा प्रश्न धावणाऱ्या माणसाला पडतोही. ...
विमानातील शौचालयात एका जोडप्याला नको त्या अवस्थेत कर्मचाऱ्यांनी, प्रवाशांनी पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लंडनच्या ल्यूटन येथून इबीझाला जाणाऱ्या ‘इजीजेट एअरलाइन’च्या विमानात ८ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. ...