शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

राष्ट्रीय : International Yoga Day 2021: भारतातील सात महान योग गुरु, ज्यांच्यामुळे योग सातासमुद्रापार पोहोचला

सखी : जिम नाकारुन योग करणाऱ्या सुपरफीट बॉलिवूड अभिनेत्री, देखण्या आणि हॉट,! त्या म्हणतात, योगा से ही होगा...

सखी : भोग सरुन आनंदी ‘योग’ आपल्या आयुष्यात कसा येणार? काय केलं म्हणजे सुखाचं होईल जगणं?

सखी :  International Yoga Day 2022 : कंगवा फिरवताच खूप केस गळतात? रामदेव बाबांनी सांगितली ४ योगासनं, केस कायम राहतील चांगले 

आरोग्य : International Yoga Day 2022 : योगाभ्यास करण्याआधी जाणून घ्या महत्वाचे नियम, नाही तर पडेल महागात

सखी : सततची चिडचिड, ताण, नैराश्य टाळायचं तर 'एकच' गोष्ट नियमित करा, सांगतात योग गुरू डॉ. संप्रसाद विनोद

आरोग्य : International Yoga Day 2022: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी बेस्ट योगासन, जाणून घ्या योग्य पद्धत

महाराष्ट्र : 2027 पर्यंत योगासनांचे जागतिक मार्केट जाणार 5 लाख 14 हजार कोटी रुपयांवर, भारतात योगासनांत वर्षाकाठी २९ हजार कोटींची उलाढाल

संपादकीय : Yoga: योगशास्त्राच्या परंपरेचा प्राचीन धागा

सखी : International Day of Yoga 2022 : शरीरच नाही तर मनही तंदुरुस्त, रोज योगाभ्यास केल्याचे ६ फायदे