लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय योग दिन

International Yoga Day News in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी बातम्या | जागतिक योगा दिन मराठी बातम्या

International yoga day, Latest Marathi News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
Read More
International Yoga Day 2018 : वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खास 5 योगासने! - Marathi News | International Yoga Day 2018 : Special Yoga for reducing weight and fat in the stomach! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :International Yoga Day 2018 : वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खास 5 योगासने!

आम्ही तुम्हाला अशी काही योगासने सांगणार आहोत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही वजन कमी करु शकता. पण ही सर्व आसने तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहेत.  ...

International Yoga Day 2018 : योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी! - Marathi News | International Yoga Day 2018 : Know these things before starts Yoga | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :International Yoga Day 2018 : योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी!

तज्ज्ञांनुसार, योगाभ्यास ठराविक वेळेतच करायला हवा. चला जाणून घेऊया योगाभ्यास कधी? किती? करावा याच्या काही खास टिप्स.... ...

५ हजार विद्यार्थी करणार गेट वे आॅफ इंडियावर योग - Marathi News | 5 thousand students will get Yoga from Get Way of India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ हजार विद्यार्थी करणार गेट वे आॅफ इंडियावर योग

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी पतंजली योगपीठाने सकाळी ६ वाजता योग शिबिराचे आयोजन केले आहे. ...