लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय योग दिन

International Yoga Day News in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी बातम्या | जागतिक योगा दिन मराठी बातम्या

International yoga day, Latest Marathi News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
Read More
International Yoga Day 2018 : देशभरात 'योगोत्सव'; मोदींसह सर्वसामान्यांचा उत्साहात सहभाग - Marathi News | international yoga day celebration narendra modi bjp dehradun india baba ramdev live updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :International Yoga Day 2018 : देशभरात 'योगोत्सव'; मोदींसह सर्वसामान्यांचा उत्साहात सहभाग

जगभरात साजरा होतोय चौथा योग दिवस ...

International Yoga Day 2018 : मुंबईत योगदिन झोकात! मुख्यमंत्र्यांसह अनेकांचा सहभाग, 'आयएनएस विराट'वर विराट योगा - Marathi News | International Yoga Day 2018: Yoga Day Zodiac in Mumbai! Many people, including Chief Minister, Virat Yoga on 'INS Virat' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :International Yoga Day 2018 : मुंबईत योगदिन झोकात! मुख्यमंत्र्यांसह अनेकांचा सहभाग, 'आयएनएस विराट'वर विराट योगा

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत अनके ठिकाणी योगासने सादर केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी योग केला. तसेच, आयएनएस विराटवर नौदलाच्या जवानांनी सुद्धा योग केला. यावेळी मो ...

VIDEO : आयटीबीपीच्या जवानांचा 18 हजार फुटांवर योग  - Marathi News | VIDEO: ITBP jawans perform Surya Namaskar in cold desert of Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : आयटीबीपीच्या जवानांचा 18 हजार फुटांवर योग 

चीनच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या इंडो तिबेटीयन पोलीस दलाच्या जवानांनीही (आयटीबीपी) योग दिनामध्ये सहभाग घेतला. ...

International Yoga Day 2018 : आयटीबीपीच्या जवानांची नदीत योगसाधना - Marathi News | Indo Tibetan Border Police jawans perform River Yoga in Digaru river in Arunachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :International Yoga Day 2018 : आयटीबीपीच्या जवानांची नदीत योगसाधना

देशभरात योग दिनाचा उत्साह ...

International Yoga Day 2018 : उत्तम आरोग्यासाठी योग - Marathi News | International Yoga Day 2018: Yoga for Better Health | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :International Yoga Day 2018 : उत्तम आरोग्यासाठी योग

अकोला :  भारताने जगाला दिलेली विशेष देण म्हणजे योग. दरवर्षी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला ... ...

International Yoga Day 2018 : योग दिनाच्या निमित्तानं पाण्यात योगासनांचं सादरीकरण - Marathi News | International Yoga Day 2018: Yoga presentation in water on the occasion of Yoga Day | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :International Yoga Day 2018 : योग दिनाच्या निमित्तानं पाण्यात योगासनांचं सादरीकरण

पुणे :  योग दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बालगंधर्व रंगमंदिराजवळील नांदे तलावात पाण्यातला अर्थात ऍक्वा योगाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. चैताली ... ...

#InternationalYogaDay2018 आता पाण्यातही योगा ! - Marathi News | #InternationalYogaDay2018 aqua yoga in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :#InternationalYogaDay2018 आता पाण्यातही योगा !

घरात, ऑफिसमध्ये, शाळेत योग केल्याची अनेक उदाहरणे आपण बघतो. मात्र पुणे शहरात बुधवारी वेगळ्या प्रकारचा योग सादर करण्यात आला. योग दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बालगंधर्व रंगमंदिराजवळील नांदे तलावात पाण्यातला अर्थात ऍक्वा योगाच्या प्रात्यक्षिकांचे सादरी ...

International Yoga Day बालगावच्या ऐतिहासिक योग शिबिराची तयारी अंतिम टप्पात  - Marathi News | International Yoga Day Preparing for the historic Yoga Camp at Balagoda, last phase | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :International Yoga Day बालगावच्या ऐतिहासिक योग शिबिराची तयारी अंतिम टप्पात 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी जत तालुक्यातील बालगाव येथे ऐतिहासिक योग शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरात २५ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने व उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या प्रमाणावर नागरिक, ग्रामस्थ सूर्यनमस्कार घालणार आहेत. ...