कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या अचानक आलेल्या वृत्तामुळे देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. निवृत्तीचा मोठा निर्णय जाहीर करण्यासाठी धोनीने १५ ऑगस्टचाच दिवस का निवडला याची चर्चा सुरू झाली आहे. ...
वेस्ट इंडिजविरूद्ध यजमानांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने चहापानापर्यंत १७.४ षटकात एक बाद ३५ धावा केल्या होत्या. ...
अनेकदा आघाडीवर राहून नेतृत्व करताना बेन स्ट्रोक्स याला पाहिले आहे. आक्रमक, सकारात्मक आणि बचावात्मक असे तिन्ही पवित्रे संघाच्या हितासाठी कधी घ्यायचे हे त्याला अवगत आहे. ...
कोरोना विषाणूचे भय संपलेले नसताना चार महिन्यांच्या लॉकडाऊन कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा रुळावर येत असून, पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका आज बुधवारपासून सुरू होत आहे. ...
कोरोनामुळे विश्वचषकाचे आयोजन करता येणार नाही अशी भूमिका आॅस्ट्रेलिया बोर्डाने घेतल्यास ते मान्य करण्यासारखे आहे. पण त्याचवेळी आयपीएलसारखी दुसरी मोठी स्पर्धा खेळविली जात असेल तर नक्कीच प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. ...