Shaun Whitehead News: दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात येत असलेल्या एका स्थानिक स्पर्धेमध्ये एका युवा फिरकीपटूने कमाल केली आहे. चार दिवसीय सामन्यामध्ये फिरकीपटू शॉन व्हाईटहेडने एका डावात सर्वच्या सर्व दहा विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. ...
ODI World Cup: सध्या आयसीसीने पुढच्या काळात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर करण्याचा धडाका लावला आहे. दरम्यान, टी-२० विश्वचषकाची लोकप्रियता वाढत असतानाच वनडे विश्वचषक अधिक रोमांचक व्हावा यासाठी आयसीसीने मोठे पाऊल उचलले आहे. ...
Malala Yousafzai Husband: नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफझाई हिने मंगळवारी असर मलिक याच्यासोबत विवाह केल्याची घोषणा केली आहे. मलालाचा पती Asar Malik कोण आहे आणि त्याचे Pakistan Cricketशी काय खास नाते आहे ते जाणून घेऊयात. ...
Unmukt Chand News: ज्या फलंदाजाला दिल्लीच्या संघाने अंतिम ११ मध्ये संधी दिली नाही. जो फलंदाज एक रणजी सामना खेळण्यासाठी झगडत होता. त्याने सध्या भारताबाहेर आपल्या बॅटचा इंगा दाखवला आहे. ...
Stuart Binny announces retirement: ३७ वर्षीय स्टुअर्ट बिन्नी हा दीर्घकाळापासून भारतीय संघाच्या बाहेर होता. त्याने २०१६ नंतर कुठलाही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. ...
Afghanistan Crisis Update: जागतिक क्रिकेटमध्ये अल्पावधीत आपली वेगळी ओळख निर्माण करत असलेल्या अफगाणिस्तान क्रिकेट संघांवरही तालिबानची वक्रदृष्टी पडली असून, तालिबानने अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या मुख्य कार्यालयामध्येही घुसखोरी केली आहे. ...
India vs England 2nd Test Live Cricket Score : लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाने अखेरच्या दिवशी जोरदार खेळ करत विजय खेचून आणला. दरम्यान, लॉर्ड्सवरील ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने विजयाचे गुपित उलगडले आहे. ...