Dinesh Karthik: कामगिरी मनासारखी होत नसेल तर अथक मेहनत घेऊन परतता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण कार्तिकची कारकीर्द आहे. वय वाढले की संधी कमी होत जातात, या समजाला कार्तिक छेद देतो. आपण जे करतो त्यात सर्वोत्तमाचा ध्यास कसा जपायचा हे, कार्तिककडून शिकायला ...
Cricket: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू पुढील वर्षी होणाऱ्या मालिकेत एकाच संघातून खेळताना दिसतील. २०२३ च्या आयपीएल आयोजनानंतर आशिया एकादश आणि आफ्रिका एकादश यांच्यात मालिका खेळविली जाणार आहे. ...
James Anderson World Records: इंग्लंडच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या जेम्स अँडरसनने अजून एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये ६५० बळींचा टप्पा पार करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. ...
Mithali Raj retires : भारतीय क्रिकेट चाहत्यांना महिला क्रिकेटच्या प्रेमात पाडणाऱ्या, महिला क्रिकेटपटूंच्या हक्कासाठी वेळप्रसंगी भांडणाऱ्या आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाला वेगळी उंची गाठून देणाऱ्या मिताली राजने ( Mithali Raj) बुधवारी आंतरराष्ट्रीय ...
Nari contractor News: भारताचे माजी क्रिकेटपटू नरी काँट्रॅक्टर यांच्या डोक्यातील धातूची प्लेट तब्बल ६० वर्षांनी यशस्वीपणे बाहेर काढण्यात आली. वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्याचा सामना करताना डोक्यावर आदळलेल्या चेंडूमुळे काँट्रॅक्टर मैदानातच कोसळले होते. ...
ICC Women's World Cup Update: आज झालेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ७१ धावांनी मात करत विजय मिळवला. या विजयात एलिसा हिलीची १७० धावांची खेळी निर्णायक ठरली. ...
ICC Women's World Cup 2022: एलिसा हिलीने केलेली वादळी शतकी खेळी आणि मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गोलंदाजांनी केलेल्या अचून माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाचा ७१ धावांनी पराभव केला आणि विक्रमी सातव्यांदा महिलांच्या विश् ...