लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

देश-विदेशात स्टुडिओ, आलिशान बंगला; A.R. Rahman कडे आहेत या ५ महागड्या वस्तू.... - Marathi News | Most expensive things owned by musician AR Rahman | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :देश-विदेशात स्टुडिओ, आलिशान बंगला; A.R. Rahman कडे आहेत या ५ महागड्या वस्तू....

A.R.Rahman : ए.आर.रहमान गाणे लिहितात, ते गातात आणि त्यांच्यासाठी संगीत तयार करतात. गाणी प्रोड्यूसही करतात. त्यांना फॅन्स प्रेमाने 'इसाई पुयाल' आणि 'मोजार्ट ऑफ मद्रास' म्हणतात. ...

नासाने एलियन्सना पृथ्वीवर बोलवण्यासाठी केला प्लान, काय तो वाचून व्हाल हैराण! - Marathi News | NASA plans to send humans pictures in space to attract aliens | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नासाने एलियन्सना पृथ्वीवर बोलवण्यासाठी केला प्लान, काय तो वाचून व्हाल हैराण!

NASA : आता नासाने एलियन्ससोबत संपर्क करण्यासाठी एक नवा प्लान तयार केला आहे. नासाच्या या प्लानबाबत जाणून घेतल्यावर तुम्हीही हैराण व्हाल ...

काय सांगता! पृथ्वीवरील सगळे मनुष्य आहेत एलियन्स, वैज्ञानिकांचा आश्चर्यजनक दावा - Marathi News | Earth humans are aliens claim scientist, know about facts | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! पृथ्वीवरील सगळे मनुष्य आहेत एलियन्स, वैज्ञानिकांचा आश्चर्यजनक दावा

Alien News : आता प्रश्न असा आहे की, एलियन्स आहेत का? मनुष्यांच्या डीएनएमध्ये केमिकल्स ब्लॉक्स आढळून येतात जे पहिल्यांदा एका उल्कापिंडात आढळून आले होते. ...

अंतराळातून जळत आलेलं एलियनचं विमान समुद्रात झालं क्रॅश, वैज्ञानिकाचा हैराण करणारा खुलासा - Marathi News | Alien technology crashed into pacific ocean know what scientists claimed | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अंतराळातून जळत आलेलं एलियनचं विमान समुद्रात झालं क्रॅश, वैज्ञानिकाचा हैराण करणारा खुलासा

Alien UFO : एवी लोएबने याआधीही अशाप्रकारचे दावे केले आहेत. ज्यामुळे ते चर्चेत आले होते. ते बऱ्याच वर्षांपासून अंतराळावर शोध करत आहे. वैज्ञानिक नेहमीच त्यांच्या दाव्याशी सहमत नसतात. ...

Twitter विकत घेऊन खळबळ उडवणाऱ्या Elon Musk जवळ आहेत या ६ महागड्या गोष्टी, कोट्यावधी आहे किंमत - Marathi News | Twitter Owner World richest men Elon Musk net worth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Twitter विकत घेऊन खळबळ उडवणाऱ्या Elon Musk जवळ आहेत या ६ महागड्या गोष्टी, कोट्यावधी आहे किंमत

Elon Musk Net Worth : एका वर्षात जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ३५ व्या क्रमांकावर राहणारा एलन मस्क पहिल्या नंबरवर आला होता. तो अनेक मोठ्या कंपन्यांचा फाउंडर आहे. ...

तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत कमजोर? या ८ फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधा तरच कळेल! - Marathi News | Find the hidden things in pictures fun riddles | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत कमजोर? या ८ फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधा तरच कळेल!

Find The Hidden Things in Picture : असं म्हणतात की, काही लोकांची नजर फारच तीक्ष्ण असते. जर तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल तर हे समजेल कसं? चला आम्ही तुमची यात मदत करतो. ...

हे आहे जगातलं सर्वात महागडं कलिंगड, फक्त लिलावातच लागते यावर लाखो रूपयांची बोली - Marathi News | World's most rare and expensive Densuke black watermelon | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हे आहे जगातलं सर्वात महागडं कलिंगड, फक्त लिलावातच लागते यावर लाखो रूपयांची बोली

World's Most Expensive Water Melon : कलिंगड सामान्यपणे १०० ते २०० रूपयात मिळतं. पण एक असंही कलिंगड आहे ज्याची किंमत लाखो रूपये असते. सामान्य माणूस हे कलिंगड विकत घेण्याचा विचारही करू शकत नाही. ...

१० वर्ष प्रेम, लग्नाच्या काही तासांनंतर आत्महत्या; अशी होती क्रूर हुकूमशहा हिटलरची लव्हस्टोरी - Marathi News | Adolf Hitler and Eva Braun love story marriage and suicide | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :१० वर्ष प्रेम, लग्नाच्या काही तासांनंतर आत्महत्या; अशी होती क्रूर हुकूमशहा हिटलरची लव्हस्टोरी

Adolf Hitler Lovestory : हिटलरला ड्रॉइंग काढण्याची खूप आवड होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला होता. ...