तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत कमजोर? या ८ फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधा तरच कळेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 11:55 AM2022-04-21T11:55:24+5:302022-04-21T12:09:47+5:30

Find The Hidden Things in Picture : असं म्हणतात की, काही लोकांची नजर फारच तीक्ष्ण असते. जर तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल तर हे समजेल कसं? चला आम्ही तुमची यात मदत करतो.

Find The Hidden Things in Picture : असं म्हणतात की, काही लोकांची नजर फारच तीक्ष्ण असते. जर तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल तर हे समजेल कसं? चला आम्ही तुमची यात मदत करतो. यासाठी फक्त तुम्हाला काही पझल्स सॉल्वह करावे लागतील. करावं इतकंच लागेल की, डोळ्यांनी खाली दिलेले फोटो बारकाईने बघा आणि त्यात लपलेल्या गोष्टी शोधा.

या हत्तींच्या गर्दीत एक हार्ट शेपही आहे. सापडला तर तुमचा.

हे आहे उत्तर....

या फोटोत खूपसारे पांडा आहेत आणि त्यांच्या मधे एक Soccer Ball पडला आहे. तो शोधायचा आहे.

हे आहे उत्तर...

या खूपसाऱ्या मांजरींमध्ये एक ससाही आहे. दिसला का?

दिसला ना?

या फोटोत एक मधमाशी लपली आहे. दिसतेय का?

ही बघा मधमाशी.

या मशरूमांच्या आड एक उंदीर लपला आहे. दिसतोय का?

हे बघा उत्तर...

यात एक असा पेंग्विन आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे.

हे बघा उत्तर....