लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

प्लास्टिकच्या स्टूलमध्ये छिद्र का असतं? जाणून घ्या यामागचं कारण... - Marathi News | Why there is a hole in plastic stool do you know reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्लास्टिकच्या स्टूलमध्ये छिद्र का असतं? जाणून घ्या यामागचं कारण...

Why hole in Plastic stool : मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्लास्टिकची उत्पादने बनवणारी कंपनी मग ती मोठी असो वा लहान सगळीकडे उत्पादनासाठी विज्ञानाच्या नियमांचं पालन केलं जातं. ...

रेल्वेच्या डब्यांवर लिहिलेल्या या कोडमध्ये दडली असते खास माहिती, जाणून घ्या 5 नंबरचं रहस्य - Marathi News | Indian railway coach unique code and their meaning, you should know this | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या डब्यांवर लिहिलेल्या या कोडमध्ये दडली असते खास माहिती, जाणून घ्या 5 नंबरचं रहस्य

Indian Railway Facts : तुम्ही रेल्वेच्या डब्ब्यांवर खास कोड लिहिलेला पाहिला का? किंवा या कोडचा अर्थ काय होतो? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? या कोड्समध्ये अनेक रहस्य दडून असतात तेच आज आम्ही सांगणार आहोत. ...

अंडरवर्ल्डमध्ये हत्या करण्याच्या contract ला ‘सुपारी’ का म्हणतात? काय आहे यामागचं कारण... - Marathi News | Meaning of supari in Mumbai underworld, know the answer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंडरवर्ल्डमध्ये हत्या करण्याच्या contract ला ‘सुपारी’ का म्हणतात? काय आहे यामागचं कारण...

Supari In Mumbai Underworld: अंडरवर्ल्डमध्ये सुपारीचा वापर मर्डरच्या contract साठी केला जातो. पण हा शब्द केवळ मर्डरसाठी लिमिटेड नाही. सुपारी या शब्दाचा वापर अनेक कामांसाठी केला जातो. ...

'हा' किल्ला मानला जातो भारतातील सर्वात प्राचीन किल्ला, जाणून घ्या काय आहे याची खासियत? - Marathi News | 'This' fort is considered to be the oldest fort in India, what is special about it? | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'हा' किल्ला मानला जातो भारतातील सर्वात प्राचीन किल्ला, जाणून घ्या काय आहे याची खासियत?

Oldest fort India : या आलिशान आणि भव्य किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे 'किल्ला मुबारक' आहे. ...

लग्नात नवरदेव घोडीवरच का बसतात, घोड्यावर का नाही? जाणून घ्या अजब कारण... - Marathi News | Why does groom sits mare and not horse his marriage, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नात नवरदेव घोडीवरच का बसतात, घोड्यावर का नाही? जाणून घ्या अजब कारण...

Interesting Facts : याचं कारण काय आहे? खरंतर सगळ्यांना घोडीवर बसून स्टाईल मारायची घाई असते कारण कशाला कुणी शोधत बसणार ना...पण आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत. ...

भारतातील 'हे' रेल्वे स्टेशन एका मुलीमुळे ४२ वर्ष ठेवलं होतं बंद, कारण वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | Haunted railway station Begunkodor remained closed 42 years because girl know the story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील 'हे' रेल्वे स्टेशन एका मुलीमुळे ४२ वर्ष ठेवलं होतं बंद, कारण वाचून व्हाल अवाक्....

Haunted Railway Station : हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या पुरूलिया जिल्ह्यातील असून याचं नाव बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन असं आहे. हे स्टेशन भारतातील सर्वात हॉंन्टेड रेल्वे स्टेशनपैकी एक आहे. ...

कुणी आणि का घेतलं होतं जगातलं पहिलं चुंबन? जाणून घ्या किसच्या सुरूवातीचा इतिहास - Marathi News | Kissing technique across world and history of it amid discussion over Rahul Gandhi flying kiss during bharat jodo yatra | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कुणी आणि का घेतलं होतं जगातलं पहिलं चुंबन? जाणून घ्या किसच्या सुरूवातीचा इतिहास

Kissing History : मुद्दा जेवढ इंटरेस्टींग असतो, त्यावर चर्चाही तेवढ्या प्रकारे होईल. किसबाबतही असंच काहीसं आहे. एंथ्रोपोलॉजिस्ट वेगवेगळ्या थेअरी देतात की, चुंबनाची सुरूवात कशी आणि कुठे झाली. ...

जिद्दीला सलाम! तुटलेल्या मणक्यासह 'मून'ने केला 4800 किमीचा प्रवास; पण परत जाऊ शकणार नाही... - Marathi News | 'Moon' whale traveled 4800 km with a broken spine; But can't go back... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जिद्दीला सलाम! तुटलेल्या मणक्यासह 'मून'ने केला 4800 किमीचा प्रवास; पण परत जाऊ शकणार नाही...

मणका मोडलेल्या मून नावाच्या हंपबॅख व्हेललने 4800 KM चा प्रवास केल्याने शास्त्रज्ञही चकीत झाले आहेत. ...