लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

घरातील पालींना पळवून लावण्यासाठी सोपे घरगुती उपाय, पालींचा पुन्हा होणार नाही त्रास! - Marathi News | Tips to get rid of lizard from home | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घरातील पालींना पळवून लावण्यासाठी सोपे घरगुती उपाय, पालींचा पुन्हा होणार नाही त्रास!

प्रत्येकाच्याच घरात पालींचा धुमाकूळ बघायला मिळतो. घरातील भिंतीवर पाल दिसली तरी लहानांसोबतच मोठ्यांनाही भिती वाटते. ...

मंदिरात प्रवेश करताना का वाजवली जाते घंटी? जाणून घ्या वैज्ञानिक कारण.... - Marathi News | Temple bells scientific reason, Know why do bells rang before entering to temple | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मंदिरात प्रवेश करताना का वाजवली जाते घंटी? जाणून घ्या वैज्ञानिक कारण....

असे म्हणतात की, देवाजी पूजा करताना घंटी वाजवली पाहिजे. कारण घंटी वाजवल्याने देव जागा होतो आणि भक्तांची प्रार्थना ऐकतो. पण याचं इतकंच एक कारण नाहीये. ...

स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या १५ गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील! - Marathi News | Interesting facts about statue of liberty | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या १५ गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील!

स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील किंवा अनेक सिनेमांमध्येही ही विशाल मूर्ती पाहिली असेल. पण याबाबत अनेकांना फार कमी माहीत आहे. ...

विश्वास बसेल का? एकापेक्षा एक भारी लूकसाठी हॉलिवूड कलाकारांना बघा किती मेहनत घ्यावी लागते! - Marathi News | Make up transformations of Hollywood movie character | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :विश्वास बसेल का? एकापेक्षा एक भारी लूकसाठी हॉलिवूड कलाकारांना बघा किती मेहनत घ्यावी लागते!

चीनच्या विशाल भिंतीबाबतच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | The great wall of China longest man made structure on earth know interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चीनच्या विशाल भिंतीबाबतच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

चीनची विशाल भिंत तुम्ही अनेकदा फोटोंमध्ये आणि सिनेमांमध्ये पाहिली असेल. जगातल्या ७ आश्चर्यांपैकी एक चीनच्या भिंतीबाबत अनेकांना नेहमीच उत्सुकता असते. ...

कधी उंदरासारखं दिसणारं हरीण पाहिलं का? तब्बल ३० वर्षांनंतर आढळून आलं 'हे' हरीण....  - Marathi News | Silver backed chevrotain has been found in in the forests of vietnam | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कधी उंदरासारखं दिसणारं हरीण पाहिलं का? तब्बल ३० वर्षांनंतर आढळून आलं 'हे' हरीण.... 

सिल्वर-बॅकेड चेवरोटाइन एक हरीणाची लहान प्रजाती आहे. याला माउस हरीण असंही म्हटलं जातं. ...

'या' ठिकाणांवर जाणं म्हणजे मृत्युच्या दारात जाण्यासारखंच! - Marathi News | Some dangerous places on this planet | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' ठिकाणांवर जाणं म्हणजे मृत्युच्या दारात जाण्यासारखंच!

या ठिकाणांवर सर्वसामान्य लोकांना येण्या-जाण्यासाठी बंदी घातलेली असते आणि तर काही ठिकाणांवर ठराविक लोकांनाच जाण्याची परवानगी असते. ...

'या' देशात सात अपत्यांना जन्म दिला तर आईला दिलं जातं गोल्ड मेडल! - Marathi News | Mother gets gold medal for having more than seven children in Kazakhstan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशात सात अपत्यांना जन्म दिला तर आईला दिलं जातं गोल्ड मेडल!

इथे एखाद्या महिलेने सहा अपत्यांना जन्म दिला तर तिला कांस्य पदक दिलं जातं. तर सात अपत्यांना जन्म दिला तर त्या महिलेचा सुवर्ण पदकाने सन्मान केला जातो. ...