लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

बाबो! ३ हजार वर्ष जुन्या ममीतून येतो विचित्र आवाज, रेकॉर्डिंग ऐकल्यावर वैज्ञानिक झाले हैराण... - Marathi News | Egyptian mummy speaks again after 3,000 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! ३ हजार वर्ष जुन्या ममीतून येतो विचित्र आवाज, रेकॉर्डिंग ऐकल्यावर वैज्ञानिक झाले हैराण...

3 हजार वर्ष जुन्या या ममीचा आवाज वैज्ञानिकांनी रेकॉर्ड केला. याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. ...

'हा' किल्ला मानला जातो भारतातील सर्वात प्राचीन किल्ला, काय आहे याची खासियत? - Marathi News | Do you know which is the oldest fort in India | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'हा' किल्ला मानला जातो भारतातील सर्वात प्राचीन किल्ला, काय आहे याची खासियत?

निसर्गाची करणी अन् नारळात पाणी...पण नारळात पाणी येतं कुठून? - Marathi News | How does water exist inside a coconut? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :निसर्गाची करणी अन् नारळात पाणी...पण नारळात पाणी येतं कुठून?

निसर्गाची करणी अन् नारळात पाणी, असा वाकप्रचार आपण सर्वांनीच ऐकलेला असतो. कदाचित अनेकांना याबाबत कुतूहलही असतं की, नारळात पाणी येतं कसं? ...

इथे एका वर्षात १२ नाही तर १३ महिने असतात आणि आता तिथे सुरू आहे २०१३वं वर्ष!  - Marathi News | Interesting facts about Ethiopia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे एका वर्षात १२ नाही तर १३ महिने असतात आणि आता तिथे सुरू आहे २०१३वं वर्ष! 

भारतासह जगभरात नविन वर्ष २०२० चं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पण एक असाही देश आहे जो आपल्यापेक्षा ७ वर्ष ३ महिने मागे आहे. ...

दोनदा परस्पर आयफेल टॉवर विकणारा असा ठग, ज्याची होती ४७ नावं अन् बोलायचा पाच भाषा... - Marathi News | Victor Lustig a highly skilled con artist who sold the Eiffel tower twice | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोनदा परस्पर आयफेल टॉवर विकणारा असा ठग, ज्याची होती ४७ नावं अन् बोलायचा पाच भाषा...

भारतातील नटवर लाल नावाच्या ठगाबाबत तुम्ही तर ऐकलं असेलच. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका ठगाबाबत सांगणार आहोत ज्याला तब्बल ४७ नावांनी ओळखले जात होते. त्याला पाच भाषा बोलता येत होत्या. ...

'या' जमातीतील लोक अर्धा जळालेला मृतदेह घरी आणतात अन् सांभाळून ठेवतात, जाणून घ्या कारण... - Marathi News | This tribe burn bodies, but not fully, Know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' जमातीतील लोक अर्धा जळालेला मृतदेह घरी आणतात अन् सांभाळून ठेवतात, जाणून घ्या कारण...

भारतात व्यक्तीच्या निधनानंतर त्याचा मृतदेह एकतर जाळला जातो नाही तर दफन केला जातो. पण जगात एक अशीही आदिवासी जमाती आहेत ज्या मृतदेह अर्धवट जाळून पुन्हा त्याला घरात घेऊन येतात. ...

काही सुंदर आणि काही विचित्र दिसणारी 'ही' १० झाडे आजही लोकांसाठी बनून आहेत रहस्य! - Marathi News | World's 10 mysterious trees and their interesting facts | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :काही सुंदर आणि काही विचित्र दिसणारी 'ही' १० झाडे आजही लोकांसाठी बनून आहेत रहस्य!

निसर्गाचा अजब करिश्मा आहे दगडांची ही नदी, वैज्ञानिकांनाही समजलं नाही गुपित! - Marathi News | Mysterious river in Russia big stone river, Know the Interesting Facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :निसर्गाचा अजब करिश्मा आहे दगडांची ही नदी, वैज्ञानिकांनाही समजलं नाही गुपित!

तुम्ही पाण्याने खळखळून वाहणाऱ्या अनेक नद्या पाहिल्या असतील, पण कधी तुम्ही अशा नदीबाबत ऐकलंय का ज्यात पाण्याऐवजी दगडंच दगडं असतील. ...