लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
लोकांची गर्दी पाहून डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षेच्या कारणाने लगेच गुप्त बंकरमध्ये नेण्यात आलं होतं. हा बंकर इमरजन्सीमध्ये राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी वापरला जातो. ...
असे मानले जाते की, पोलंडच्या व्रोकला शहराजवळ असलेल्या होचबर्ग पॅलेसच्या मैदानातील एका विहिरीच्या शॉफ्टखाली सोन्याची छडी, नाणी आणि दागिने 200 फूट खाली गाडून ठेवले आहेत. ...
येथील राजाने नुकतंच त्याच्या देशाचं नाव बदलून किंगडम ईस्वातिनि ठेवलं आहे. हा देश आफ्रिका महाद्वीपाला लागून आहे. हा देश नुकताच एका अफवेमुळे चर्चेत आला होता. ...
2014 मध्ये हे गाव जगभरात तेव्हा चर्चेत आलं जेव्हा येथील काही महिलांनी अविवाहित पुरूषांकडून प्रेमाची मागणी केली होती. तेव्हा 23 वर्षीय नेल्माने सोशल मीडियात म्हटले होते की, येथील सुंदर महिला पुरूषांसाठी आतुर आहेत. ...