लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

आता बोला! १० दिवसांआधी समजलं प्रेग्नेंट आहे; ११ व्या दिवशी मुलीला दिला जन्म, लोक म्हणाले - हे कसं झालं? - Marathi News | Mother gives birth to baby girl just 10 days after discovering she's pregnant | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आता बोला! १० दिवसांआधी समजलं प्रेग्नेंट आहे; ११ व्या दिवशी मुलीला दिला जन्म, लोक म्हणाले - हे कसं झालं?

नोव्हेंबरमध्ये ही महिला कोरोना संक्रमणामुळे हॉस्पिटलमध्ये भरती होती आणि तेव्हाही एखाद्या डॉक्टरला किंवा नर्सला किंवा महिलेला हे समजलं नाही की, ती प्रेग्नेंट आहे. ...

हळूहळू मरत आहे आकाशगंगा, वैज्ञानिकांचा खुलासा वाचून व्हाल हैराण.... - Marathi News | Astronomers are witnessing galaxy death in space | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हळूहळू मरत आहे आकाशगंगा, वैज्ञानिकांचा खुलासा वाचून व्हाल हैराण....

ही पहिलीच वेळ आहे की, वैज्ञानिकांनी एखादी आकाशगंगा मरताना पाहिलंय. याआधी त्यांना केवळ नष्ट झालेल्या आकाशगंगा पाहिल्या आणि त्यावर अभ्यास केला. ...

कुत्रा झोपण्यापूर्वी गोल चक्कर का मारत असतो? जाणून घ्या यामागचं कारण.... - Marathi News | why dog turn around while sitting or sleeping? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्रा झोपण्यापूर्वी गोल चक्कर का मारत असतो? जाणून घ्या यामागचं कारण....

जर तुम्हाला कुणी विचारलं की, बसताना किंवा झोपताना त्या जागेवर कुत्रे गोल चक्कर का मारतात? तर याचं क्वचितच कुणाकडे उत्तर असेल. चला आज या रहस्याबाबत आम्ही तुम्हाला सांगतो. ...

धक्कादायक! 'या' व्यक्तीने शरीरात इंजेक्ट केलं मॅजिक मशरूमचं पाणी, नसांमध्ये उगवू लागले मशरूम.... - Marathi News | Man injected magic mushroom fungi grew in his blood organ failure at science | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! 'या' व्यक्तीने शरीरात इंजेक्ट केलं मॅजिक मशरूमचं पाणी, नसांमध्ये उगवू लागले मशरूम....

सायलोसायबिन किंवा त्यापासून तयार औषध कधीच इंजेक्ट केलं जात नाही. ज्या व्यक्तीने मशरूमचं पाणी नसांमध्ये टाकलं त्यातून हा धडा मिळाला आहे. ...

सिनेमाच्या स्टोरीसारख्याच आहेत 'या' राजकीय लोकांच्या एकापेक्षा एक गाजलेल्या लव्हस्टोरीज... - Marathi News | Love stories of Indian political leaders | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सिनेमाच्या स्टोरीसारख्याच आहेत 'या' राजकीय लोकांच्या एकापेक्षा एक गाजलेल्या लव्हस्टोरीज...

प्रेम मुळात कुणीही कुणावर करू शकतं. राजकारणी देखील शेवटी माणसंच आहेत. ही पहिली वेळ नाही की, राजकीय व्यक्तीच्या प्रेम प्रकरणावर जोरदार चर्चा होतीय.  ...

बाबो! 'हे' आहेत जगातले सर्वात रंगेल अन् मजा मारणारे नेते, त्यांच्या रंगेलीचे किस्से वाचून व्हाल थक्क... - Marathi News | Do you know these physical relation addicted politician around the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'हे' आहेत जगातले सर्वात रंगेल अन् मजा मारणारे नेते, त्यांच्या रंगेलीचे किस्से वाचून व्हाल थक्क...

काहीही झालं तरी त्यांनी आयुष्यात मजा करणं कधी थांबवलं नाही. आधुनिक युगात काही असे अय्याश लोक झाले आहेत की, त्यांनी मध्ययुगातील राजांच्या हरमला मागे टाकलं आहे. ...

अरे बाप रे बाप! Tanzania खतरनाक सरोवर; यातील पाण्याला स्पर्श केल्यास कुणीही बनतं दगड, जाणून घ्या रहस्य... - Marathi News | Tanzania mysterious lake can transform everything into stone | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अरे बाप रे बाप! Tanzania खतरनाक सरोवर; यातील पाण्याला स्पर्श केल्यास कुणीही बनतं दगड, जाणून घ्या रहस्य...

याचा पुरावा सरोवराच्या आजूबाजूला सापडलेले प्राणी आणि पक्ष्यांच्या दगडांच्या मूर्ती. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, या मूर्तींचे पंखही दगडांचे झाले आहेत. पण खरंच या सरोवरातील पाण्यात काही शक्ती आहे का जी सगळ्यांना दगड बनवते? ...

५००० हजार वर्षांआधी चीनी सम्राटासोबत झालेल्या चुकीमुळे झाला होता चहाचा जन्म, कसा ते वाचा! - Marathi News | interesting-history-of-tea-in-the-world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :५००० हजार वर्षांआधी चीनी सम्राटासोबत झालेल्या चुकीमुळे झाला होता चहाचा जन्म, कसा ते वाचा!

चहाला त्याच्या प्रोसेसिंच्या आधारावर ग्रीन टी, ओलोंग टी, ब्लॅक टी आणि व्हाइट टी असं विभागलं जातं. २१ मे ला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय चहा दिवस घोषित केला. ...