लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

पतीला सोडून दुसरं लग्न करण्याची इथे महिलांना असते मोकळीक, स्वत:च निवडतात जोडीदार - Marathi News | Kalash community women from Pakistan have freedom choose life partner | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीला सोडून दुसरं लग्न करण्याची इथे महिलांना असते मोकळीक, स्वत:च निवडतात जोडीदार

आधीच लग्न झालेलं असताना जर या महिलांना एखादा दुसरा पुरूष आवडला तर त्या आधीच्या पतीला सोडून दुसरं लग्न करतात.  ...

इथे घरकाम करणाऱ्या लोकांना मिळतो इतका पगार ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल! - Marathi News | Here housekeepers earn a salary that you have never imagined! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे घरकाम करणाऱ्या लोकांना मिळतो इतका पगार ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल!

जगात एक असंही ठिकाण आहे जिथे घरकाम करणाऱ्या लोकांना सव्वा कोटी रूपये पगार मिळतो. ...

राष्ट्रीय पक्षी, प्राणी, फूल तुम्हाला माहीत असेलच, पण भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे? - Marathi News | Which is the national vegetable of India? | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :राष्ट्रीय पक्षी, प्राणी, फूल तुम्हाला माहीत असेलच, पण भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे?

Indian National Vegetable : भारताचा राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय फळ अशा अनेक गोष्टी तुम्हाला माहीत असतील. पण तुम्हाला भारताची राष्ट्रीय भाजी कोणती हे माहीत आहे का? ...

शरीरातील असा कोणता भाग आहे जो अग्नी दिल्यावरही जळत नाही? जाणून घ्या उत्तर... - Marathi News | Which part of the body does not burn even when given fire? Know the answer... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शरीरातील असा कोणता भाग आहे जो अग्नी दिल्यावरही जळत नाही? जाणून घ्या उत्तर...

Knowledge :तुम्हाला माहीत आहे का की, अग्नी दिल्यावर शरीराचा कोणता भाग जळत नाही? तेच आज आम्ही सांगणार आहोत. ...

भारतातील 'या' ठिकाणी अनेक भावांना असते एकच पत्नी, सगळे मिळून करतात सुखाने संसार! - Marathi News | Many brothers marry a single woman in Himachal Pradesh and Uttarakhand | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील 'या' ठिकाणी अनेक भावांना असते एकच पत्नी, सगळे मिळून करतात सुखाने संसार!

ही प्रथा आता कमी झाली असली तरीही कायम आहे. दोन्ही राज्यातील काही भागांमध्ये आजही एक महिलेला पाच ते सात पती आहेत.  ...

रेल्वे इंजिनावर असलेल्या 'या' कोड्सचा अर्थ माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या.... - Marathi News | What is the Meaning of WAG WAP code on Indian Railway Engine | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वे इंजिनावर असलेल्या 'या' कोड्सचा अर्थ माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या....

Meaning of WAG WAP code on Railway Engine : आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या इंजिनावर असलेल्या WAG, WAP, WDM या कोड्सचा अर्थ काय होतो हे सांगणार आहोत. ...

'ही' आहे जगातील सगळ्यात छोटी कार, पण किंमत इतकी की वाचून धडकी भरेल! - Marathi News | This is the smallest car in the world, but the price will shock you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'ही' आहे जगातील सगळ्यात छोटी कार, पण किंमत इतकी की वाचून धडकी भरेल!

भारतात आपण सगळ्यात छोटी कार ही टाटाची नॅनो पाहिली आहे. पण ही कार नॅनोपेक्षाही लहान आहे. ...

वैज्ञानिकाने रिसर्चसाठी ४० हजार वेळा सापाकडून करवून घेतला दंश, समोर आलं मोठं रहस्य... - Marathi News | Scientist got himself bitten by a snake 40000 times for research | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वैज्ञानिकाने रिसर्चसाठी ४० हजार वेळा सापाकडून करवून घेतला दंश, समोर आलं मोठं रहस्य...

विषारी सापाचा दंश म्हणजे जीव गमावणं. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की, ब्राझीलच्या एका वैज्ञानिकने रिसर्चसाठी सापाकडून एक किंवा दोन वेळा नाही तर ४० हजार वेळा दंश करवून घेतला होता. ...