लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

घरातून काम करत असताना ऑफिसच्या खुर्चीऐवजी कशाचा वापर करतात लोक? जाणून घ्या उत्तर... - Marathi News | What are you using as a replacement to office chair while working from home ? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घरातून काम करत असताना ऑफिसच्या खुर्चीऐवजी कशाचा वापर करतात लोक? जाणून घ्या उत्तर...

लोक घरातून ऑफिसचं काम करत असताना बसण्यासाठी कशाचा वापर करतात? असा प्रश्न @onemillionit या ट्विटर पेजवर विचारण्यात आला आहे. ...

दोन घोट पोटात जाताच फाडफाड इंग्रजी का बोलू लागतात लोक? जाणून घ्या वैज्ञानिक कारण.... - Marathi News | Scientific reason behind people speaking in English after drinking alcohol | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन घोट पोटात जाताच फाडफाड इंग्रजी का बोलू लागतात लोक? जाणून घ्या वैज्ञानिक कारण....

ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इंग्रजीत देणं पसंत करतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, असं का होतं? जाणून घ्या उत्तर.... ...

३०० वर्षांपासून उलगडलं नाही डोंगरात दिसणाऱ्या 'या' सावल्यांचं रहस्य! - Marathi News | Dark watchers spooking California hikers for 300 years mystery unsolved | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :३०० वर्षांपासून उलगडलं नाही डोंगरात दिसणाऱ्या 'या' सावल्यांचं रहस्य!

या सावल्यांना कॅलिफोर्नियामध्ये डार्क वॉचर्स म्हणतात. या सावल्या धुसर होतात. अनेकदा १० लांब आणि जास्तीत जास्त हॅट-टोपी आणि जॅकेट घालून दिसतात. सामान्यपणे या दुपारी किंवा रात्री अंधार झाल्यावर हलक्या दिसतात. ...

पृथ्वीवरील एकुलता एक असा जीव जो कधीच मरत नाही, तो अमर आहे! - Marathi News | Immortal species of jellyfish which never dies science | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पृथ्वीवरील एकुलता एक असा जीव जो कधीच मरत नाही, तो अमर आहे!

immortal jellyfish : टूरिहॉपसिस डॉर्हीचा जन्म प्रशांत महासागरात झाला आहे. आता ही सर्वच महासागरात मिळते. पण ट्रान्स-आर्कटिक प्रवास करून हे जगभरातील समुद्रात पसरले आहेत. ...

मनुष्याच्या स्पर्मसहीत ६७ लाख प्रजातींचे DNA चंद्रावर स्टोर करण्याचा प्लॅन, जाणून घ्या कारण... - Marathi News | Scientists to store human sperms DNA of 67 lakh species on moon | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मनुष्याच्या स्पर्मसहीत ६७ लाख प्रजातींचे DNA चंद्रावर स्टोर करण्याचा प्लॅन, जाणून घ्या कारण...

हे सगळं क्रायोजेनिकली फ्रोजन करून चंद्रावर ठेवलं जाऊ शकतं. हे ठेवण्यासाठी वैज्ञानिकाने नोहास आर्कप्रमाणे लूनर आर्क बनवून त्यात हे ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे.  ...

म्यानमारमध्ये सैनिकांना अडवण्यासाठी स्कर्ट्सचा वापर करत आहेत महिला, पण स्कर्ट्स का? - Marathi News | Myanmar protest sarongs revolution women hang clothes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमध्ये सैनिकांना अडवण्यासाठी स्कर्ट्सचा वापर करत आहेत महिला, पण स्कर्ट्स का?

म्यानमारमध्ये विरोधाच्या एका खास पद्धतीची चर्चा होत आहे. मिलिट्रीला रोखण्यासाठी महिलांनी त्यांचे स्कर्ट्स उंच घरांवर लटकवले आहेत.  ...

लग्नानंतर उलगडलं २५ वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य, वर्षभर करत राहिली गर्भवती होण्याचा प्रयत्न... - Marathi News | China married woman who visited doctor over hurt ankle shocked to learn she was born a man | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नानंतर उलगडलं २५ वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य, वर्षभर करत राहिली गर्भवती होण्याचा प्रयत्न...

महिला पायाच्या जखमेचा एक्स-रे काढण्यासाठी डॉक्टरकडे गेली होती. तेव्हा डॉक्टरला काही अविकसित हाडांबाबत आढळून आलं. ...

हृदयस्पर्शी! त्सुनामीपासून बेपत्ता झाली पत्नी, १० वर्षांपासून समुद्राच्या तळाला जाऊन घेतोय तिचा शोध! - Marathi News | A japanese man is searching for his wife after she lost tsunami in Japan ten years ago | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हृदयस्पर्शी! त्सुनामीपासून बेपत्ता झाली पत्नी, १० वर्षांपासून समुद्राच्या तळाला जाऊन घेतोय तिचा शोध!

यासुओ यांनी आपल्या पत्नीला शोधण्यासाठी अंडरवॉटर डायविंगचं लायसन्सही घेतलं आहे. ते गेल्या ७ वर्षांपासून एकटेच अंडरवॉटर डायविंग करत आहेत. ...