लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

प्रेमासाठी कायपण! बिल गेट्स यांनी लग्नाआधी मेलिंडासमोर आपल्या गर्लफ्रेन्डबाबत ठेवली होती 'ही' एक अट.... - Marathi News | Bill Gates took getaways with his ex girlfriend after marriage to Melinda | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेमासाठी कायपण! बिल गेट्स यांनी लग्नाआधी मेलिंडासमोर आपल्या गर्लफ्रेन्डबाबत ठेवली होती 'ही' एक अट....

Bill Gates Girlfriend : फार कमी लोकांना माहीत आहे की, मेलिंडा गेट्ससोबत लग्न करण्याआधी बिल यांची एक गर्लफ्रेन्ड होती. तिचं नाव होतं एन विनब्लॅड. ...

Good News! २५ वर्षीय महिलेने ९ बाळांना एकत्र दिला जन्म; दोघे तर 'अल्ट्रा साऊंड'मध्ये दिसले नव्हते! - Marathi News | Mali woman gives birth to 9 babies doctors could not catch two in ultrasound | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Good News! २५ वर्षीय महिलेने ९ बाळांना एकत्र दिला जन्म; दोघे तर 'अल्ट्रा साऊंड'मध्ये दिसले नव्हते!

मंगळवारी महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरही हैराण झाले. कारण प्रेग्नन्सीवेळी महिलेच्या गर्भात केवळ सात बाळच डिटेक्ट झाले होते. ...

हे जगातले १० सर्वात महागडे घटस्फोट, सेटलमेंटच्या रकमा वाचून बोलती होईल बंद.... - Marathi News | Top costliest divorce settlements of the world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हे जगातले १० सर्वात महागडे घटस्फोट, सेटलमेंटच्या रकमा वाचून बोलती होईल बंद....

World Costliest Divorce : बिल गेट्स (Bill Gates) आणि त्यांच्या पती मेलिंडा गेट्स (Melinda Gates) यांनी २७ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटाची घोषणा केली. अशात जगातल्या सर्वात महागड्या घटस्फोटांची चर्चा सुरू झाली. ...

Melinda-Bill Gates Love story : कशी होती बिल गेट्स यांची लव्हस्टोरी? इतक्या श्रीमंत माणसालाही आधी मिळाला होता नकार..... - Marathi News | Melinda and Bill Gates Love story : Know all about their interesting love story | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Melinda-Bill Gates Love story : कशी होती बिल गेट्स यांची लव्हस्टोरी? इतक्या श्रीमंत माणसालाही आधी मिळाला होता नकार.....

Bill Gates Divorce : कंपनीच्या पार्किंगमध्ये मेलिंडा यांनी नकार दिल्यावर बिल गेट्स यांनी हार मानली नाही. त्यांनी मेलिंडा यांना डीनरसाठी पुन्हा विचारणा केली. ...

लवकर मळतात तरी हॉटेलमधील बेड्सवर पांढऱ्या रंगाच्याच चादरी का असतात? तुम्ही कधी विचारही केला नसेल.... - Marathi News | Why hotel owners only have white color bed sheets in their rooms, know interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लवकर मळतात तरी हॉटेलमधील बेड्सवर पांढऱ्या रंगाच्याच चादरी का असतात? तुम्ही कधी विचारही केला नसेल....

Interesting Facts : पांढऱ्या चादरी सांभाळून ठेवण्याचा खर्चही इतर रंगाच्या तुलनेत अधिक येतो. तरी सुद्धा जास्तीत जास्त हॉटेलमधील बेडवर पांढऱ्याच रंगाच्या चादरी असतात. पण असं का असतं? ...

क्या बात! जंगलात एका व्यक्तीला सापडला २५०० वर्ष जुना खजिना, गळ्यातील हारासहीत ५० दुर्मीळ वस्तू... - Marathi News | Bronze age treasure found in Sweden forest by mapmaker Thomas Karlsson | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :क्या बात! जंगलात एका व्यक्तीला सापडला २५०० वर्ष जुना खजिना, गळ्यातील हारासहीत ५० दुर्मीळ वस्तू...

पश्चिम स्वीडनमध्ये सापडलेला हा खजिना थॉमस कार्लसन नावाच्या एका कार्टोग्राफरने शोधला. त्यांनी सांगितले की, आधी मला वाटलं की, हा एखादा लॅंप असेल. ...

बाप रे बाप! हे आहेत जगातले सर्वात महागडे हिरे, किंमत वाचून चक्रावून जाल! - Marathi News | World most expensive diamond which cost will shock you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाप रे बाप! हे आहेत जगातले सर्वात महागडे हिरे, किंमत वाचून चक्रावून जाल!

जगात असे काही हिरे आहेत ज्यांची किंमत कोट्यावधी-अब्जो रूपये आहे. अशाच पाच महागड्या हिऱ्यांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे हिरे महाग तर आहेतच सोबतच दुर्मीळही आहेत. ...

आश्चर्य! पुरूष पुजाऱ्याची समजली जाणारी ममी निघाली गर्भवती महिलेची ममी, पोटातील भ्रूणही सुरक्षित स्थितीत - Marathi News | Egyptian mummy was a pregnant woman | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! पुरूष पुजाऱ्याची समजली जाणारी ममी निघाली गर्भवती महिलेची ममी, पोटातील भ्रूणही सुरक्षित स्थितीत

पोलॅंडचे वैज्ञानिक मारजेना ओजारेक जिल्के यांनी सांगितले की, ही जगातली पहिली अशी केस आहे ज्या एखाद्या गर्भवती महिलेची ममी इतक्या सुरक्षित स्थितीत सपडली. ...