लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

हा आहे जगातला सर्वात दुर्मीळ ब्लड ग्रुप, जगभरात केवळ ४३ लोकांमध्ये आढळतं हे ब्लड - Marathi News | Interesting facts about golden blood is rarest blood group in the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हा आहे जगातला सर्वात दुर्मीळ ब्लड ग्रुप, जगभरात केवळ ४३ लोकांमध्ये आढळतं हे ब्लड

याला आरएच नल नावानेही ओळखलं जातं. हा ब्लड ग्रुप सर्वात दुर्मीळ असल्याने संशोधन करत असलेल्या वैज्ञानिकांनी याला गोल्डन ब्लड असं नाव दिलं आहे. ...

भारतातील या विहिरीच्या आत आहे ३० किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग, जाणून घ्या रहस्य.. - Marathi News | Rani ki bawdi stepwell know about its some interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील या विहिरीच्या आत आहे ३० किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग, जाणून घ्या रहस्य..

हे तर सर्वानाच माहीत आहे की, जुन्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात विहिरी खोदल्या जात होत्या. काही विहिरी तर हजारो-लाखो वर्ष जुन्या आहेत. ...

संशोधकांना सापडला जगातला सर्वात जुना सोन्याचा दागिना, २० वर्षीय महिलेच्या मृतदेहामुळे झाला खुलासा... - Marathi News | Oldest gold ornament found in Germany | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :संशोधकांना सापडला जगातला सर्वात जुना सोन्याचा दागिना, २० वर्षीय महिलेच्या मृतदेहामुळे झाला खुलासा...

हा दागिना शोधणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, या सोन्याच्या दागिन्यात २० टक्के चांदी, २ टक्क्यांपेक्षा कमी तांबे, प्लेटिनम आणि पत्र्याचे अंश मिळाले आहेत. ...

सोन्याच्या वस्तूंमध्ये अशी फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा! | Beware of this Fraudulent Gold dealing - Marathi News | Beware of such fraudsters in gold goods! | Beware of this Fraudulent Gold dealing | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सोन्याच्या वस्तूंमध्ये अशी फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा! | Beware of this Fraudulent Gold dealing

...

बाबो! 'हे' आहे जगातलं सर्वात महागडं मीठ, किंमत इतकी की, खरेदीसाठी तुम्हाला लोन घ्यावं लागेल! - Marathi News | Icelandic salt is the most expensive salt in the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'हे' आहे जगातलं सर्वात महागडं मीठ, किंमत इतकी की, खरेदीसाठी तुम्हाला लोन घ्यावं लागेल!

जगात मिठाचा एक असाही प्रकार आहे ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे. म्हणजे हे एक किलो मीठ खरेदी करण्यासाठी तुम्हाला लोन घ्यावं लागू शकतं. ...

पत्त्यांमधील तीन राजांना मिश्या असतात, पण बदामच्या राजाला मिश्या का नसतात? - Marathi News | why king of hearts doesn't have mustache | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्त्यांमधील तीन राजांना मिश्या असतात, पण बदामच्या राजाला मिश्या का नसतात?

प्रश्न हा आहे की, ५२ पत्त्यातील चौथ्या राजाला मिश्या का नसतात? कार्ड डिझाइन करणाऱ्याकडून काही चूक झाली? की यामागे काही कारण आहे?  ...

गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावल्यावर न्यायाधीश पेनाची निप का तोडतात? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why judges break the nib of their pen after sign a death sentence | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावल्यावर न्यायाधीश पेनाची निप का तोडतात? जाणून घ्या कारण...

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत असेल की, फाशीची शिक्षा सुनावल्या न्यायाधीश पेनाची निप तोडतात. पण ते पेनाची निप का तोडतात? ...

आश्चर्य! भारतातील असं एकमेव मंदिर जिथे देवी मातेला अर्पण केला जातो 'चपलांचा हार' - Marathi News | The only unique temple in India where the goddess is offered chappals | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! भारतातील असं एकमेव मंदिर जिथे देवी मातेला अर्पण केला जातो 'चपलांचा हार'

देशात एक असंही मंदिर आहे जिथे देवाला प्रसाद नाही तर चपलांचा हार अर्पण केला जातो. अर्थातच यावर अनेकांना विश्वास बसला नसेल. पण हे सत्य आहे. ...