लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

आजपर्यंत या व्यक्तीचा उंचीचा रेकॉर्ड कुणीही मोडला नाही, दोन वर्षाचा असताना चार फूट वाढला होता! - Marathi News | Interesting story of Robert Wadlow tallest man in history also known as Alton Giant | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आजपर्यंत या व्यक्तीचा उंचीचा रेकॉर्ड कुणीही मोडला नाही, दोन वर्षाचा असताना चार फूट वाढला होता!

रॉबर्ट अमेरिकेतील एल्टन शहरात राहत होते. २२ फेब्रुवारी १९१८ ला जन्मलेले रॉबर्टचे आई-वडील सामान्य उंचीचे होते. पण त्यांची उंची जन्माच्या काही महिन्यातच जास्त वाढू लागली होती. ...

अमेरिकेत या हत्तीला हजारो लोकांसमोर देण्यात आली होती फाशी, हैराण करणारं आहे कारण - Marathi News | Story of murder and revenge town that hanged an elephant | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अमेरिकेत या हत्तीला हजारो लोकांसमोर देण्यात आली होती फाशी, हैराण करणारं आहे कारण

आजच्या काळात अशा एखाद्या घटनेला प्राण्यांप्रति क्रूरता म्हणू, पण त्यावेळी अमेरिकेत जास्तीत जास्त लोकांनी हत्तीला फाशी देण्याचं समर्थन केलं होतं. ...

'या' गुहेत सापडली ६५ हजार वर्ष जुनी अशी वस्तू की बघून हैराण झाले वैज्ञानिक! - Marathi News | 65000 years old Neanderthals paintings found in caves of Ardales in Spain see photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' गुहेत सापडली ६५ हजार वर्ष जुनी अशी वस्तू की बघून हैराण झाले वैज्ञानिक!

65000 Years Old Neanderthals Paintings: स्टडीनुसार, ६५ हजार वर्षाआधी जेव्हा अर्डेल्सच्या गुहेत या पेंटिंग्स बनवल्या होत्या, त्यावेळी आधुनिक मानव जगात नव्हते ...

भारतातील एक असा रहस्यमय किल्ला, जेथून अचानक गायब झाली होती संपूर्ण वरात - Marathi News | Interesting facts about mysterious garhkundar fort where suddenly disappeared entire baraat | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक असा रहस्यमय किल्ला, जेथून अचानक गायब झाली होती संपूर्ण वरात

हा किल्ला कधी आणि कुणी बनवला याबाबत ठोस काही पुरावे नाहीत. पण सांगितलं जात आहे की, हा किल्ला १५०० ते २००० वर्ष जुना आहे. इथे चंदेल, बुंदेल आणि खंगार सारख्या शासकांनी राज्य केलं. ...

हे' चिमुकले खड्डे बुजवतायंत कारण.. | Children repair road in Odisha’s Bhadrak | India News - Marathi News | Because 'Chimukle pits are being filled .. | Children repair road in Odisha’s Bhadrak | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :हे' चिमुकले खड्डे बुजवतायंत कारण.. | Children repair road in Odisha’s Bhadrak | India News

...

इथे लग्न करण्यासाठी चोरी करावी लागते दुसऱ्याची बायको, हैराण करणारा आहे रिवाज - Marathi News | To get married men have to steal others wife weird customs of wodaabe tribe of Africa | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे लग्न करण्यासाठी चोरी करावी लागते दुसऱ्याची बायको, हैराण करणारा आहे रिवाज

येथील लोकांमध्ये आजही हा रिवाज कायम आहे. त्यासाठी दरवर्षी गेरेवोल फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. ज्यात तरूण तयार होऊन, आपल्या चेहऱ्यावर रंग लावतात. ...

रशियात नरकापेक्षा कमी नाही Female Agents चं लाइफ, Vladimir Putin च्या माजी गुप्तहेर महिलेवर झाला होता रेप - Marathi News | Former Russian spy Aliia Roza revealed the secrets of her life as an agent | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रशियात नरकापेक्षा कमी नाही Female Agents चं लाइफ, Vladimir Putin च्या माजी गुप्तहेर महिलेवर झाला होता रेप

आलियाला आजपर्यंत समजलं नाही की, ब्लादिमीरला त्याच्याच साथीदारांनी मारलं की दुसऱ्या एजन्टने. या मिशननंतर आलियाबाबत अधिकाऱ्यांचा दृष्टीकोन बदलला. त्यांना आलियावर संशय होता. ...

पृथ्वीच्या जवळ येत आहे सोन्या-चांदीने भरलेला उल्कापिंड, अब्जो रूपये असेल एका तुकड्याची किंमत - Marathi News | NASA claims goldmine asteroid present in solar system filled with precious metals worth quadrillions | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पृथ्वीच्या जवळ येत आहे सोन्या-चांदीने भरलेला उल्कापिंड, अब्जो रूपये असेल एका तुकड्याची किंमत

Psyche 16 asteroid’ : नासाने सोन्याने भरलेल्या या उल्कापिंडासाठी नवं मिशन सुरू केलं आहे. ज्यानुसार २०२६ पर्यंत याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ...