लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

Knowledge : ट्रेन ड्रायव्हरला इंजिनिअरपेक्षाही जास्त मिळतो पगार, काय आहे याचं कारण? - Marathi News | Indian railways train driver gets more salary than engineer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Knowledge : ट्रेन ड्रायव्हरला इंजिनिअरपेक्षाही जास्त मिळतो पगार, काय आहे याचं कारण?

त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो. चला आम्ही तुम्हाला सांगतो की, लोको पायलटला किती पगार मिळतो आणि त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. ...

७० वर्षांची म्हातारी का सोडत नाही गाव? Annapurna Khandare | Murtizapur | Akola News - Marathi News | Why doesn't a 70 year old woman leave the village? Annapurna Khandare | Murtizapur | Akola News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :७० वर्षांची म्हातारी का सोडत नाही गाव? Annapurna Khandare | Murtizapur | Akola News

आज आपण एका आज्जीला भेटणार आहोत.. त्या आजी खास आहेत.. मूर्तिजापूर येथील फणी या गावात राहणाऱ्या त्या आजी... या गावात आधी २०० लोकांची वस्ती होती.. मात्र आता एवढ्या मोठ्या गावात त्या आजी एकट्याच राहतात... मग असे काय झाले कि हळूहळू गावातील लोकांनी आपली ...

मच्छीमाराने पकडला तब्बल 7 फूट लांबीचा शार्क मासा, पाहा VIDEO - Marathi News | Fisherman catches 7-foot-long shark in uk, see VIDEO | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मच्छीमाराने पकडला तब्बल 7 फूट लांबीचा शार्क मासा, पाहा VIDEO

हा 7 फूट लांबीचा शार्क यूकेमध्ये पकडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा मासा आहे. ...

कधीकाळी आत्महत्या करणार होती ही दाढी-मिशी असलेली तरूणी, एक निर्णयाने बदललं पूर्ण आयुष्य - Marathi News | Harnaam Kaur with beard mustache once wanted to commit suicide then life changed like this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कधीकाळी आत्महत्या करणार होती ही दाढी-मिशी असलेली तरूणी, एक निर्णयाने बदललं पूर्ण आयुष्य

फोटो बघणाऱ्यांना हेच वाटतं की, हा मुलगा आहे. पण हे सत्य नाही. सत्य तर काही वेगळंच आहे. त्यासोबतच ही तरूणी जिथेही जाते तेव्हा आपली दाढी-मिशी कापत नाही. ...

मॉलमध्ये थिएटर आणि फूड कोर्ट टॉप फ्लोरवरच का बनवतात? जाणून घ्या कारण.... - Marathi News | Reasons Why Movie Theaters Are Kept On Top Floor In Shopping Malls | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मॉलमध्ये थिएटर आणि फूड कोर्ट टॉप फ्लोरवरच का बनवतात? जाणून घ्या कारण....

मित्रांसोबत पार्टीचा मूड  बनला तर फूड कोर्टमध्ये बसून आरामात खाऊ-पिऊ शकता. आता तर लोकांची गरज लक्षात घेऊन शहरांमध्ये मॉल्सची संख्या वाढत आहे. ...

भारताच्या 'या' गुप्तहेराची लव्हस्टोरी वाचून व्हाल अवाक्, पाक आर्मीत मिळवलं होतं मेजर पद - Marathi News | interesting love story of an Indian spy Ravinder Kaushik aka The Black Tiger | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारताच्या 'या' गुप्तहेराची लव्हस्टोरी वाचून व्हाल अवाक्, पाक आर्मीत मिळवलं होतं मेजर पद

पाकिस्तानात जाऊन त्यांनी कराची विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. इथूनच त्यांनी एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर पाकिस्तानही आर्मी जॉइन केली. ...

काय सांगता! लांब पाय किंवा १० साइज असलेल्या पुरूषांबाबत धक्कादायक खुलासा, वाचून व्हाल अवाक्.. - Marathi News | Study says men with big feet have affairs more than those with small ones | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! लांब पाय किंवा १० साइज असलेल्या पुरूषांबाबत धक्कादायक खुलासा, वाचून व्हाल अवाक्..

‘द सन’च्या रिपोर्टनुसार, नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेक्षणातून पुरूषांच्या अफेअरकडे त्यांच्या पायांना जोडून पाहिलं गेलं. ...

भारतातील 'या' रेल्वे स्टेशनला नाही नावं, कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Indian railways facts these railway stations in India do not have any name | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील 'या' रेल्वे स्टेशनला नाही नावं, कारण वाचून व्हाल अवाक्

भारतात असे दोन रेल्वे स्टेशन आहेत ज्यांना नाव नाही. चला जाणून घेऊ या स्टेशनांबाबत आणि त्यांच्या खास गोष्टींबाबत.... ...