Supriya Karnik : मराठमोळ्या अभिनेत्री सुप्रिया कर्णिक या मुळच्या मुंबईतीलच. अनेकांना आठवत असेल की, त्या 'तिसरा डोळा'' या गाजलेल्या मराठी मालिकेत अभिनेते रमेश भाटकर यांच्यासोबत झळकल्या होत्या ...
Christmas 2021 : अनेकांना हे माहीत नाही की, सॅंटा क्लॉज प्रत्यक्षातही होते. चला जाणून घेऊ कोण होते सॅंटा क्लॉज आणि त्यांचं ख्रिसमसला गिफ्ट वाटण्याचं कनेक्शन काय आहे. ...
एलोन मस्क यांनी त्यांची सर्व घरे विकली असून, आता ते स्पेसएक्सच्या आवारात एका कंटेनरमध्ये राहत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण, आता या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
Tallest man in the world sultan kosen : आपल्या आश्चर्यकारक उंचीमुळे त्याचं नाव ८ फूट ३ इंच उंचीसोबत सर्वात उंच जिवंत व्यक्तीच्या रूपात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं आहे. ...
JOJO aka Jeetu Verma : अनेक सिनेमात तुम्ही याला हिरोकडून मार खाताना पाहिलं असेल. त्याच्या भूमिका भलेही लहान होत्या पण तो अजूनही लोकांच्या लक्षात आहे. ...