लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

युरोपमध्ये भयकंप! रहस्यमयी विमान, नाटोची लढाऊ विमाने झेपावली; आतमध्ये पायलटही नव्हता - Marathi News | Unidentified planes pass through 6 NATO countries without permission, pilot-passenger disappears after landing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपमध्ये भयकंप! रहस्यमयी विमान, नाटोची लढाऊ विमाने झेपावली; आतमध्ये पायलटही नव्हता

International News: हवाई संरक्षण यंत्रणेला चकमा देत एका विमानाने 6 देश पार केले, नंतर विमान बल्गेरियात उतरले. ...

Plague: 600 वर्षांपूर्वी 'या' देशातून प्लेगचा आजार पसरला, शास्त्रज्ञांनी केला खुलासा - Marathi News | Plague spread from this country 600 years ago, scientists revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :600 वर्षांपूर्वी 'या' देशातून प्लेगचा आजार पसरला, शास्त्रज्ञांनी केला खुलासा

Plague origion: प्लेगच्या साथीमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत प्लेगच्या प्रसाराबाबत अनेक दावे करण्यात आले होते, परंतु आता शास्त्रज्ञांनी या आजाराबाबत नवीन माहिती समोर आणली आहे. ...

चीनने अंतराळात शोधले एलिअन्स? सर्वात मोठ्या रेडिओ टेलिस्कोपला मिळाले अनोखे संकेत... - Marathi News | China claims that they have detected signs of life beyond earth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने अंतराळात शोधले एलिअन्स? सर्वात मोठ्या रेडिओ टेलिस्कोपला मिळाले अनोखे संकेत...

China Cliam on Alien : चीनी वैज्ञानिकांच्या टीममध्ये बीजिंगची नॉर्मल यूनिव्हर्सिटी, चायना अकादमी ऑफ सायन्सेज आणि यूनिव्हर्सिटी ऑफ बार्कलेच्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. ...

"बाय-बाय सर..." 3 शब्द लिहून नोकरी सोडली; रेजिग्नेशन लेटर सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Viral News:"Bye-bye sir ..." wrote 3 words and quit job; Funny Resignation letter goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"बाय-बाय सर..." 3 शब्द लिहून नोकरी सोडली; रेजिग्नेशन लेटर सोशल मीडियावर व्हायरल

Viral News: नोकरी सोडण्यासाठी बॉसला पाठवलेले राजीनामा लेटर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकरी मजेशीर कमेंट्स करत आहेत. ...

Donkey Milk Business: IT क्षेत्रातील नोकरी सोडून गाढविणीचं दूध विकत आहे ही व्यक्ती, लाखोंमध्ये होत आहे कमाई - Marathi News | Karnataka man quits his IT job to open a donkey milk farm in Mangaluru | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Donkey Milk Business: IT क्षेत्रातील नोकरी सोडून गाढविणीचं दूध विकत आहे ही व्यक्ती, लाखोंमध्ये होत आहे कमाई

Donkey Milk Farm in Mangaluru: या व्यक्तीचं नाव आहे श्रीनिवास गौडा आणि तो 2020 पर्यंत एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता. श्रीनिवासनुसार, हे कर्नाटकातील पहिलं गाढव पालन आणि ट्रेनिंग सेंटर आहे. ...

डॉक्टर औषधाच्या चिठ्ठीवर सर्वातआधी Rx का लिहितात? जाणून घ्या याचं कारण.. - Marathi News | Why do doctors write Rx first on the prescription, Know the meaning | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डॉक्टर औषधाच्या चिठ्ठीवर सर्वातआधी Rx का लिहितात? जाणून घ्या याचं कारण..

Knowledge News: एका शॉर्ट फॉर्मबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. डॉक्टर औषधाच्या चिठ्ठीवर सर्वातआधी लिहितात Rx. तुम्हाला याचा अर्थ माहीत आहे का? नसेल माहीत तर चला जाणून घेऊ... ...

टोकदार कान अन् दोन पाय; प्राणीसंग्रहालयात दिसला विचित्र प्राणी, परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Pointed ears and two legs; Strange animals seen in the zoo of texas | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :टोकदार कान अन् दोन पाय; प्राणीसंग्रहालयात दिसला विचित्र प्राणी, परिसरात भीतीचे वातावरण

हा फोटो एएनआय डिजिटलने शेअर केला असून, इंटरनेटवर हा प्रचंड व्हायरल होत आहे. ...

सूर्यावर सलग 8 तास स्फोट: दक्षिण-पूर्व आशियामध्ये रेडिओ ब्लॅकआउट, उद्या पृथ्वीवर सौरवादळ धडकणार..? - Marathi News | Explosion on the sun for 8 hours: Radio blackout in Southeast Asia, a solar storm will hit the earth tomorrow..? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सूर्यावर सलग 8 तास स्फोट: दक्षिण-पूर्व आशियामध्ये रेडिओ ब्लॅकआउट, उद्या पृथ्वीवर सौरवादळ धडकणार..?

गेल्या काही महिन्यांपासून सूर्यावरील स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. NASA सोलर डायनॅमिक्स ऑब्जर्व्हेटरी आणि SOHO ऑब्जर्व्हेटरीने याची नोंद केली आहे. ...