लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

पावसाळ्यात घरातील झुरळ पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय, मग बघा कमाल - Marathi News | How to get rid of cockroaches naturally – 5 remedies | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पावसाळ्यात घरातील झुरळ पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय, मग बघा कमाल

Get rid of cockroaches : घरातील झुरळ पळवून लावण्यासाठी बाजारातील वेगवेगळ्या औषधांचा वापर केला जातो. पण याचा तुमच्याही आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. खासकरुन घरात जेव्हा लहान मुलं असतात. ...

यशस्वी लोक कधीही करत नाहीत या 10 चूका, या टाळा आणि जग जिंकण्यासाठी तयार रहा! - Marathi News | If you want become successful things you must not do | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :यशस्वी लोक कधीही करत नाहीत या 10 चूका, या टाळा आणि जग जिंकण्यासाठी तयार रहा!

काही चुका तुम्हाला तुमच्या यशापासून दूर नेतात. त्यामुळे त्या चुका टाळणं फार गरजेचं असतं. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चुका.... ...

"हाथी मेरे साथी", पूराच्या पाण्यातून गजराजने महावतासह पार केली गंगा, पाहा VIDEO - Marathi News | "Hathi Mere Saathi", Elephant crossed Ganga river with Mahavata through flood waters, see VIDEO | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"हाथी मेरे साथी", पूराच्या पाण्यातून गजराजने महावतासह पार केली गंगा, पाहा VIDEO

बिहारमधील वैशालीच्या राघोपूरमध्ये एका माहुताने हत्तीच्या पाठीवर बसून गंगा पार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

लिफ्टमध्ये आरसे लावण्याचं कारण माहीत आहे का? वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | Ever Wondered Why Lifts & Elevators Have Mirrors? Here's The True Purpose | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लिफ्टमध्ये आरसे लावण्याचं कारण माहीत आहे का? वाचून व्हाल अवाक्....

Why lift have mirror : सुरुवातीच्या काळात लिफ्टमध्ये लोक उभे रहायचे तेव्हा त्यांच्याकडे करण्यासारखं काही नसायचं. त्या काळातील लिफ्ट फारच हळूहळू वर जायची. यावर लोक संतापायचे. ...

Supermoon 2022: आज पृथ्वीच्या जवळ येणार चंद्र; भारतीयांना 'या' वेळेला पाहायला मिळणार सुपरमूनचे मनमोहक दृष्य - Marathi News | Supermoon 2022: Moon approaches Earth today; Indians will get to see the captivating view of Supermoon | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आज पृथ्वीच्या जवळ येणार चंद्र; भारतीयांना 'या' वेळेला पाहायला मिळणार सुपरमूनचे मनमोहक दृष्य

Supermoon 2022: सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे, ज्यामध्ये चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो. ...

डॉक्टरने केला आश्चर्यकारक दावा, एलिअन्सने केलं अपहरण अन् डोक्यात टाकली रहस्यमय शक्ती - Marathi News | Dr Louis Turi claim alien kidnapped me and give power to predict future strange | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :डॉक्टरने केला आश्चर्यकारक दावा, एलिअन्सने केलं अपहरण अन् डोक्यात टाकली रहस्यमय शक्ती

Aliens : एका व्यक्तीने अजब दावा केला आहे. डॉ. लुईस तुरी यांनी दावा केला की, त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं एलिअन्सने अपहरण केलं होतं. ...

Diamond Rain : या दोन ग्रहांवर सतत पडतो हिऱ्यांचा पाऊस, जाणून घ्या काय आहे यामागचं कारण... - Marathi News | Diamond rain on uranus and neptune in solar system know why | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Diamond Rain : या दोन ग्रहांवर सतत पडतो हिऱ्यांचा पाऊस, जाणून घ्या काय आहे यामागचं कारण...

Diamond Rain : या दोन अजब ग्रहांचं नाव आहे नेप्टयून आणि यूरेनस. या दोन्ही ग्रहांवर चमत्कार होत आहे. या दोन्ही ग्रहांवर पाण्याचा नाही तर हिऱ्यांचा पाऊस पडतो. चला जाणून घेऊ हे असं का होतं. ...

Bheemeshvari Devi Mandir: मूर्ती एक अन् मंदिर दोन; अतिशय खास आहे महाभारत काळातील 'हे' मंदिर... - Marathi News | Bheemeshvari Devi Mandir: Idol one and temple two; This temple is very special from the Mahabharata period | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मूर्ती एक अन् मंदिर दोन; अतिशय खास आहे महाभारत काळातील 'हे' मंदिर...

Haryana Bheemeshvari Devi Mandir: हरियाणातील झज्जर जिल्ह्यात वसलेले माता भीमेश्वरीचे मंदिर अनेक अर्थांनी अद्वितीय आहे. हे कदाचित जगातील एकमेव असे मंदिर असेल जिथे मूर्ती एक आहे पण मंदिरे दोन आहेत. ...