लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

अमेरिकेने एलिअन्सला करून ठेवलंय कैद, एरिया 51 मध्ये काम केलेल्या इंजिनिअरचा दावा - Marathi News | America area 51 engineers claimed of aliens hostage know more | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अमेरिकेने एलिअन्सला करून ठेवलंय कैद, एरिया 51 मध्ये काम केलेल्या इंजिनिअरचा दावा

Area-51 - Alien : अमेरिकेतील एरिया-51 मध्ये एलिअन्सना कैद करून ठेवण्यात आलं आहे. अमेरिकन गुप्तचर संघटना सीआयएने 2013 मध्ये या ठिकाणाबाबत सांगितलं होतं. ...

मोठाले दात असूनही न चावताच शिकारीला थेट का गिळते मगर? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why crocodiles swallow their food without chewing by teeth know the reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मोठाले दात असूनही न चावताच शिकारीला थेट का गिळते मगर? जाणून घ्या कारण...

Crocodiles Do Not Eat Food: अनेकांना हे माहीत नसेल की, मगर आपली शिकार पकडण्यासाठी दातांचा वापर करते, पण खाण्यासाठी दातांचा वापर करत नाही. मगर शिकार थेट गिळते ...

पोलंडमध्ये सापडले 'नाझीं'च्या सामूहिक हत्येचे पुरावे, जमिनीत सापडली 8000 लोकांची राख; पाहा Photos - Marathi News | Evidence of 'Nazi' mass murders found in Poland, ashes of 8,000 people found in ground; See photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पोलंडमध्ये सापडले 'नाझीं'च्या सामूहिक हत्येचे पुरावे, जमिनीत सापडली 8000 लोकांची राख; पाहा Photos

दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी सैनिकांनी हजारो-लाखो लोकांची हत्या करुन मृतदेह जाळले होते. ...

Bunker found in america: तपासादरम्यान सापडले भूमिगत बंकर; 80 लाखांच्या चोरीच्या मालासह बंदुका जप्त - Marathi News | Bunker found in America: Underground bunker found during investigation; guns and stolen goods worth 80 lakhs found | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तपासादरम्यान सापडले भूमिगत बंकर; 80 लाखांच्या चोरीच्या मालासह बंदुका जप्त

Bunker found in america: एका निर्जण ठिकाणी पोलिसांना तपासादरम्यान एक बंकर सापडले. त्यात 80 लाख रुपयांचा चोरीला माल आणि बंदुका सापडल्या. ...

Bullet Train on Moon: ना रॉकेट, ना स्पेसशिप; चक्क बुलेट ट्रेनने चंद्राचा प्रवास, जपानने आखली योजना - Marathi News | Bullet Train on Moon: No Rocket, No Spaceship; Japan plans to travel to the moon by bullet train | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ना रॉकेट, ना स्पेसशिप; चक्क बुलेट ट्रेनने चंद्राचा प्रवास, जपानने आखली योजना

Bullet Train on Moon: तंत्रज्ञानात अतिशय प्रगत असलेल्या जपानने पृथ्वीवरुन चंद्रावर नेणाऱ्या बुलेट ट्रेनवर काम सुरू केले आहे. ...

Lalit Modi Networth : 12 वर्षाआधी फरार झाला होता ललित मोदी, भारतात अजूनही मोठं उद्योग साम्राज्य - Marathi News | Lalit Modi Networth : Dating bollywood actress Sushmita Sen announces on twitter shared pics | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Lalit Modi Networth : 12 वर्षाआधी फरार झाला होता ललित मोदी, भारतात अजूनही मोठं उद्योग साम्राज्य

Lalit Modi Networth : बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की, ललित मोदी हा एका मोठ्या कार्पोरेट घरातून येतो आणि अजूनही त्याचं बिझनेसचं मोठं साम्राज्य भारतासहीत अनेक देशात पसरलं आहे. ...

प्लेनमध्ये एअर होस्टेस कधी पित नाही चहा आणि कॉफी, कारण वाचून बसेल धक्का - Marathi News | Why Airhostess never drink tea and coffee in flights? know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्लेनमध्ये एअर होस्टेस कधी पित नाही चहा आणि कॉफी, कारण वाचून बसेल धक्का

Secrets of Airlines: फ्लाइटमधील हे सीक्रेट एअर होस्टेस सिएरा मिस्टने सांगितलं. सिएरा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. तिला टिकटॉकवर 31 लाख फॉलोअर्स आहेत. ...

इथे ट्रॅकच्या वर नाही तर खाली लटकून चालतात ट्रेन, फोटो बघून चक्रावून जाल... - Marathi News | Hanging train upside down train monorail floating railway Germany | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इथे ट्रॅकच्या वर नाही तर खाली लटकून चालतात ट्रेन, फोटो बघून चक्रावून जाल...

Hanging Train: एक ठिकाण आहे जिथे रेल्वे ट्रॅकवर नाही तर ट्रॅकखाली लटकून चालतात. हे जरा विचित्र वाटेल, पण असं एका ठिकाणी आहे. चला जाणून घेऊ कुठे आहेत या रेल्वे आणि कशा चालतात. ...