लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

Guinness Book: आठवड्यातील 'हा' दिवस सर्वात वाईट; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | Guinness Book: monday is Worst Day of the Week; Recorded in the Guinness Book of World Records | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आठवड्यातील 'हा' दिवस सर्वात वाईट; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Worst Day Of Week: गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डके सर्वात वाईट दिवस कोणता, याबाबत माहिती दिली आहे. ...

रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X असा साइन का लिहिलेला असतो? वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Know why x sign written back train, you should know this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X असा साइन का लिहिलेला असतो? वाचून व्हाल अवाक्...

Railway X Sign : एक महत्त्वाचं साइन म्हणजे ट्रेनच्या शेवटच्या डब्यामागे असलेलं X हे साइन. सर्वांच्या मनात अनेकदा हा प्रश्न आला असेल की, या X चा नेमका काय अर्थ असावा? ...

येथील विवाहित महिलांना जर एखादा दुसरा पुरूष आवडला तर लगेच मोडतात आपलं लग्न! - Marathi News | A community in which if a woman likes a man she breaks her marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :येथील विवाहित महिलांना जर एखादा दुसरा पुरूष आवडला तर लगेच मोडतात आपलं लग्न!

Interesting Facts : या समाजातील महिलांना जर पर पुरूष पसंत पडला तर त्या त्यांचं लग्न मोडू शकतात. चला जाणून घेऊ या समाजाच्या अशाच काही खास गोष्टी.... ...

फाशीसाठी वापरलेल्या दोराचं नंतर काय केलं जातं? या अंधश्रद्धा वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | What happens rope after hanged, you should know this | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फाशीसाठी वापरलेल्या दोराचं नंतर काय केलं जातं? या अंधश्रद्धा वाचून व्हाल अवाक्...

सामान्यपणे हा दोर फाशी देऊन झाल्यावर सुरक्षित एका बॉक्समध्ये ठेवला जातो. पण यासंबंधी अनेक किस्सेही आहेत. ...

ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात? तुम्हाला माहीत नसेल कारण... - Marathi News | Why do doctor's wear green or blue scrubs, you should know this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात? तुम्हाला माहीत नसेल कारण...

Jarahatke : हे डॉक्टर-नर्स जेव्हा तुम्ही बघता किंवा हॉस्पिटलचं दृश्य बघता तेव्हा हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे किंवा पडदे दिसतात. ...

उंटाच्या तोंडात का टाकला जातो विषारी किंग कोब्रा? वाचून बसेल धक्का... - Marathi News | Why camel eats king cobra snake know the secret | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उंटाच्या तोंडात का टाकला जातो विषारी किंग कोब्रा? वाचून बसेल धक्का...

Camel Eats King Cobra And Python: उंट एकावेळी 100 ते 150 लिटर पाणी पिऊ शकतो. पण त्याची एक अजब बाब म्हणजे उंटाच्या तोंडात विषारी साप टाकला जातो. चला जाणून घेऊ यामागचं कारण... ...

लहान मुलांना ट्यूशन देणारा तरुण 29व्या वर्षी झाला कोट्याधीश; वार्षिक 11 कोटींची कमाई... - Marathi News | young man who tutored children became a millionaire at the age of 29; Annual revenue of 11 crores | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लहान मुलांना ट्यूशन देणारा तरुण 29व्या वर्षी झाला कोट्याधीश; वार्षिक 11 कोटींची कमाई...

डॉक्टर व्हायचे होते, पण कॉलेजने अॅडमिशन नाकारले. लहान मुलांना शिकवले, मॉडलिंगही केली. ...

किस्सा! ३२०० वर्ष जुन्या रहस्यमय शापित ममीची कहाणी, ज्यांनी ज्यांनी केला स्पर्श त्यांनी गमावला जीव! - Marathi News | Mysterious mummy of Egypt king tutankhamun tomb discovery curse of the pharaohs, you should know this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :किस्सा! ३२०० वर्ष जुन्या रहस्यमय शापित ममीची कहाणी, ज्यांनी ज्यांनी केला स्पर्श त्यांनी गमावला जीव!

आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्राचीन रहस्यमय ममीचे काही किस्से सांगणार आहोत. या ममीबाबत म्हटलं जातं की, आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी या ममीला स्पर्श केला, त्यांचा मृत्यू झाला. ...